Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : पिंट्याचा शहाणपणा की पप्पांचं कॅरेक्टर? वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल

Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! शिक्षक पिंट्याला सुधारण्याचा सल्ला देतात पण पिंट्या बाबांचं कारण सांगत शिक्षकांचा डाव असा उधळून लावतो की शिक्षकही चक्रावून जातात. पिंट्याचे खट्याळ जोक्स वाचायला विसरू नका.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2025 | 02:26 PM
पांचट Jokes : पिंट्याचा शहाणपणा की पप्पांचं कॅरेक्टर? वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल

पांचट Jokes : पिंट्याचा शहाणपणा की पप्पांचं कॅरेक्टर? वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षक: जर मागच्या दाराने चोर आला तर तू काय करशील?
    पिंट्या : … तर मी १०० ऐवजी ००१ वर फोन करेन जेणेकरून पोलिसही मागच्या दाराने येतील

पांचट Jokes : दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे… हसून हसून पोट दुखवेल दोन भावंडाचं हे संभाषण

  • शिक्षक : बेटा, जर तू खऱ्या मनाने प्रार्थना केलीस तर ती नक्कीच यशस्वी होईल.
    पिंट्या : राहू द्या सर, असं खरंच झालं असत तर मी आज तुमचा जावई असतो विद्यार्थी नाही…

 

  • शिक्षक : मला सांगा ‘आय लव्ह यू’ या शब्दाचा शोध देशात लागला?
    पिंट्या : चीनमध्ये
    शिक्षक : ते कसं बरं?
    पिंट्या : कारण त्यात सर्व चिनी गुण आहेत. कोणतीही गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. चले तो चांद तक, न चले तो शाम तक…

 

  • एका पिंटूला एका मुलाला विचारले : शाळा काय आहे?
    पिंट्या : शाळा ही अशी जागा आहे जिथे आपल्या वडिलांना लुटले जाते आणि आपल्याला कुटले जाते…

 

  • शिक्षिका : जर तुला तुझं कॅरेक्टर सुधारायचं असेल तर आजपासूनच मॅडमला आई मानण्यास सुरुवात करा
    पिंट्या : पण मॅडम असं करून तर माझ्या पप्पांचं कॅरॅक्टर खराब होईल…

 

  • शिक्षिका : छोटी मधमाशी आपल्याला काय देते?
    पिंट्या : मध!
    शिक्षिका : बारीक शेळी?
    पिंट्या : दूध!
    शिक्षिका : आणि जाड म्हैस?
    पिंट्या : ती तर नुसता अभ्यास देते!

 

  • शिक्षक : जर तुझा Best Friend आणि Girlfriend दोघ पाण्यात वाहून जात असतील तर तू कुणाला वाचवशील?
    पिंट्या : मरू दे दोघांना, मुळात ते दोघ एकत्र करत काय आहेत?

 

  • शिक्षक : ज्याला ऐकू येत नाही त्याला आपण काय म्हणतो?
    पिंट्या : काहीही बोला तस पण त्याला कुठं ऐकायला येणार आहे…

 

  • शिक्षक : “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर….
    पिंट्या : तुम्ही हात लावून तर दाखवा… मग बघतो मी

 

  • शिक्षक वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात…
    शिक्षक : कावळा सरळ का उडतो?
    पिंट्या : कारण तो विचार करतो की… उगाचच… “का-वळा”?

पांचट Jokes : लग्न म्हणजे विजेची तार… दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हसून हसून वेड लागायची वेळ येईल

  • शिक्षक पिंट्याला : त्याने भांडी घासली आणि त्याला भांडी घासावी लागतील या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?
    पिंट्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे…

Web Title: Panchat jokes clever pintya try to confused teacher read funny jokes in marathi which will make you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट
1

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
2

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
3

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
4

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.