Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale Boxing Video Viral:राजकारणाच्या आखाड्यानंतर आता बॉक्सिंग रिंगमध्ये रामदास आठवले; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Ramdas Athawale Boxing Video Viral : केद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा एक नविन व्हिडिओ इन्साटाग्रामवर व्हायरल, व्हिडिओ मध्ये मंत्री रामदास आठवले चक्क बॅाक्सिंग रिंगणात आपला दमदार अंदाज दाखवताना दिसत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 13, 2026 | 08:24 PM
Ramdas Athawale Boxing Video ( रामदास आठवले यांचा बॉक्सिंग व्हिडिओ )

Ramdas Athawale Boxing Video ( रामदास आठवले यांचा बॉक्सिंग व्हिडिओ )

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायर 
  • स्वतः बॉक्सिंगचा रिंग मध्ये सराव 
  • युजर्सच्या प्रतिक्रिया  
Ramdas Athawale Boxing Video Viral : संघर्षाचा बाणा बॉक्सिंगचा अंदाज आणि ‘अँग्री यंग मॅन’अशी ओळख असणारे केद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा एक नविन व्हिडिओ इन्साटाग्रामवर व्हायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये मंत्री रामदास आठवले चक्क बॅाक्सिंग रिंगणात आपला दमदार अंदाज दाखवताना दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायर

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायर होत असून सोशल मिडिया त्यांना खूप प्रतिक्रिया मिळत आहे.हा व्हिडिओ छत्तीसगड मधिल रायपूर इथला असून एका फिटनेस सेंटर आणि जिमचे उद्घाटन दरम्यान याचे चित्रिकरण करण्यात आला होता.

 

स्वतः बॉक्सिंगचा रिंग मध्ये सराव करून उपस्थितांचे लक्ष वेधले

मिळालेल्या माहिती नुसार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते एका फिटनेस सेंटर आणि जिमचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वतः बॉक्सिंगचा रिंग मध्ये सराव करून उपस्थितांचे लक्ष वेधले.या व्हिडिओ मुळे रामदास आठवले यांना फिटनेसविषयक किती आवड आहे हे दाखवून दिले.

राजकारणाच्या व्यस्त दिनक्रमातही व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणारा रामदास आठवले यांचा हा अनोखा अंदाज समोर आला आहे.

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्या उत्साहाचे आणि फिटनेसप्रेमाचे कौतुक केले. तर काहींनी त्यांच्या बॉक्सिंगमधील अंदाजावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

” दोन तीन शायऱ्या बोला समोरचा असाच कोसळेल ”

“आठवले साहेब, जरा सांभाळून! निवडणुकांचा आखाडा वेगळा असतो आणि हा बॉक्सिंगचा वेगळा. जनतेचा पंच बसला तर भारी पडेल.”

” एक पंच देऊन टाका ”

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल

Web Title: Ramdas athawale boxing video goes viral raipur gym inauguration sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • funny post
  • funny video
  • funny viral video
  • Ramdas Aathvale
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल
1

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल
2

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
3

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
4

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.