Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : अटक मटक दारू गटक, जास्त झाली तर… गटारीनिमित्त मित्राला पाठवा भन्नाट जोक्स; वाचाल तरच हसाल

Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! गटारीची कथा की विनोदाद्वारे मांडलेली व्यथा? वाचाल तर हसाल आणि इतरांनाही हसवाल. गटारीनिमित्त खावा पिवा अन् भावा हे जोक्स पण शेअर करा. गटारीनिमित्त मराठी विनोद वाचा अन् खळखळून हसा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2025 | 12:16 PM
पांचट Jokes : अटक मटक दारू गटक, जास्त झाली तर... गटारीनिमित्त मित्राला पाठवा भन्नाट जोक्स; वाचाल तरच हसाल

पांचट Jokes : अटक मटक दारू गटक, जास्त झाली तर... गटारीनिमित्त मित्राला पाठवा भन्नाट जोक्स; वाचाल तरच हसाल

Follow Us
Close
Follow Us:
  • सणात सण गटारीचा सण
    अरे बेवड्या फुल टाइट झाला आता तर बस म्हण!
    यंदाची गटारी जोरात

पांचट Jokes : आमचे सल्ले तुमचा विकास…. आता बस झाला फाजीलपणा, जरा इकडे लक्ष द्या; हसवून घेण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा

  • म्हणतात… दारू हळूहळू व्यक्तीला मरणाकडे घेऊ जाते
    मी म्हणतो मग काय झालं? इथे घाई कुणाला लागून राहिलीये…
    दारूने साजरी होईल गटारी

 

  • कोंबडीचा रस्सा, मटणाची साथ
    मच्छी आणि आमटी नि बिर्याणीचा भात
    बोंबलाच्या कढीनं भरलेलं ताट
    खाऊन घ्या सगळं श्रावण महिना यायच्या आत…
    पोटभर खा, गटारी हाय

 

  • अटक मटक दारू गटक
    जास्त झाली तर घरी सटक…
    गटारीचा अतिडोस

 

  • मोसम मस्ताना…
    मित्रा फोन कर बसताना…
    मित्रांसोबत गटारी

 

  • पाऊले चालती बारची वाट
    जाताना सुसाट, येताना तर्राट
    अजून आला नाही ही घरात
    अरे, चूकुन पडलास की काय गटारात?
    गटारीची गाथा, बायकोची व्यस्था

 

  • कोंबडीच लग्न गरुडा बरोबर ठरल…
    कोंबडा :मी काय मेलो होतो
    कोंबडी :आई म्हणाली,” गटारी येतेय, उगाच रिस्क नको घेऊ …
    गटारीला रिक्स नको गं बाई

 

  • ओकू नका, माकू नका
    मटणावर जास्त ताव मारु नका
    फुकट मिळाली तर ढोसू नका
    दिसेल त्या गटारात लोळू नका
    गटारीच्या शुभेच्छा

 

  • चांदीच्या ताटात बदामी हलवा…
    शुभेच्छा बस झाल्या आता मटण खायला बोलवा….
    बोलवं कधी तरी घरी

 

  • ‘ती’ म्हणते, Drink करु नकोस प्लीज “तुला माझी शप्पथ..”
    आणि हे साले हरामी मित्रं म्हणतात, चल प्यायला “तुला तिची शप्पथ..”
    गटारी, दारू आणि तिची शप्पथ

 

  • गटारीला कंटाळली कोंबडी आणि
    म्हणाली : कॅलेंडरमध्ये गटारी म्हणून एकही सण नाय तरी हे साजरा करून राहिले…
    कॅलेंडरमध्ये नाय पण मनात तर हाय

पांचट Jokes : गोलमटोल बटाट्याला स्लिम ट्रिम भेंडीने केलं रिजेक्ट, शेवटी बटाट्याने असा बदला घेतला की…वाचूनच हसू फुटेल

  • आम्ही बेवडे असलो म्हणुनी काय जाहले
    आमचा स्टॅमिना अपरंपार आहे
    हम पियेंगे अपनी मर्जा से, पडेंगे भी अपनी मर्जी से
    चल रे क्वार्टर घेऊ…

Web Title: Panchat jokes gatari special read funny marathi jokes and share it with your friends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

पांचट Jokes : तू स्वत:ला आवर नाहीतर…! नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण अन् पुढं काय झालं बघण्यासाठी वाचा भन्नाट जोक्स
1

पांचट Jokes : तू स्वत:ला आवर नाहीतर…! नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण अन् पुढं काय झालं बघण्यासाठी वाचा भन्नाट जोक्स

पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…
2

पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…

पांचट Jokes : पांचट पण झक्कास! हसण्याचा परफेक्ट डोस, जे वाचून तुम्ही राहाल टवटवीत
3

पांचट Jokes : पांचट पण झक्कास! हसण्याचा परफेक्ट डोस, जे वाचून तुम्ही राहाल टवटवीत

पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल
4

पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.