Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : लग्न म्हणजे विजेची तार… दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हसून हसून वेड लागायची वेळ येईल

Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! दोन मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे हास्याचा कल्लोळ हा होतोच. रोजच्या व्यस्त जीवनातून थोडा हसण्यासाठी वेळ काढा आणि दोन मित्रांमधील हे मिश्किल संभाषण एकदा वाचाच!

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2025 | 01:57 PM
पांचट Jokes : लग्न म्हणजे विजेची तार... दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हसून हसून वेड लागायची वेळ येईल

पांचट Jokes : लग्न म्हणजे विजेची तार... दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हसून हसून वेड लागायची वेळ येईल

Follow Us
Close
Follow Us:
  • पहिला मित्र : भावा, मी आणि गर्लफ्रेंड आम्ही लग्न करणार आहोत
    दुसरा मित्र : अरे वा! अभिनंदन, कधी करणार आहेस?
    मित्र : माझं २० जूनला आहे आणि तिचं ६ जुलैला…

पांचट Jokes : कैद्याची शेवटची इच्छा… ऐकून हवालदारही चक्रावला; वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

  • पहिला मित्र : अरे यार! मी कोणतंही काम सुरू करतो, माझी बायको नेहमीच मध्ये येते
    दुसरा मित्र : तू ट्रक चालवण्याचा प्रयत्न कर, कदाचित नशीब तुला साथ देईल…

 

  • पहिला मित्र : जर मला दुसरा मेंदू हवा असेल तर मी तुझ्या मेंदूचा वापर करेन…
    दुसरा मित्र : म्हणजे तुला वाटतं की माझ्याकडे एका बुद्धिमान माणसाचा मेंदू आहे?
    चिंटू- नाही, मला असा मेंदू हवा आहे जो यापूर्वी कधीही वापरला गेला नाही…

 

  • पहिला मित्र : भावा, तू मला तुझ्या घरी बोलावलेस आणि इतकी छान मेजवानी दिलीस यावर माझा विश्वासच बसत नाहीये…
    दुसरा मित्र : ते माझं कर्तव्य होते मित्रा…
    पहिला मित्र : मला एक गोष्ट समजत नाहीये, तुझा कुत्रा माझ्यावर भुंकत का आहे?
    पहिला मित्र : असं दिसतंय की त्याने त्याची प्लेट ओळखली आहे… तो तुम्हाला चावण्यापूर्वीच लवकर निघून जा…

 

  • पहिला मित्र : तुझ बायकोशी झालेलं भांडण संपला का…?
    दुसरा मित्र : हो… ती माझ्याकडे गुडघे टेकून आली…
    पहिला मित्र : अरे व्वा, काय म्हणाली…?
    दुसरा मित्र : ती म्हणाली… बेड खालून बाहेर ये, मी नाही मारणार…

 

  • पहिला मित्र: कसा आहेस मित्रा…
    दुसरा मित्र : मी ठीक आहे…
    पहिला मित्र: भाऊ, मला काही पैसे हवे आहेत
    दुसरा मित्र : मलाही मित्रा, जर कोणी पैसे देत असेल तर मला पण सांग…

 

  • पहिला मित्र: लग्न हे विजेच्या तारेसारखे असते…
    दुसरा मित्र : कसे?
    पहिला मित्र: जर ते योग्यरित्या जोडले गेले तर आयुष्यभर प्रकाश असतो आणि जर ते चुकीच्या पद्धतीने जोडले गेले तर आयुष्यभर विजेचे झटके बसत राहतात…

 

  • पहिला मित्र : मित्रा, तू काल खूप दुःखी होतास… आज तू इतका आनंदी कसा आहेस?
    दुसरा मित्र : काल माझ्या पत्नीने ७ हजारांची साडी खरेदी केली.
    पहिला मित्र : बरं, आज तू इतका आनंदी का आहेस… तिने साडी परत केली का?
    दुसरा मित्र : नाही मित्रा… माझी पत्नी तीच साडी घालून तुझ्या पत्नीला भेटायला येत आहे…

पांचट Jokes : आजीची फायनल परीक्षा… वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल

  • पहिला मित्र : भावा, माझ्या बायकोच्या मेकअपचा खर्च काही सहन होत नाही
    दुसरा मित्र : बरं मग बंद करून टाक
    पहिला मित्र : अरे पण मेकअपविना बायको सहन होत नाय…

Web Title: Panchat jokes marriage is like a electric wire funny conversation between two friends will make you laugh out loud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट
1

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
2

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
3

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
4

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.