Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : शेजारीण… काय ओ, वहिनी घरी भाऊ दिसत नाहीत? खट्याळ प्रश्नावर दिलेले खोचक उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! शेजाऱ्या-शेजाऱ्यांमध्ये होणारी थट्टा-मस्करी आपल्यासाठी काही नवी नव्हे... आपल्या कामातून थोडा मोकळा वेळ काढून शेजाऱ्यांचे हे मिश्किल संवाद वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2025 | 01:53 PM
पांचट Jokes : शेजारीन... काय ओ, वहिनी घरी भाऊ दिसत नाहीत? खट्याळ प्रश्नावर दिलेले खोचक उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

पांचट Jokes : शेजारीन... काय ओ, वहिनी घरी भाऊ दिसत नाहीत? खट्याळ प्रश्नावर दिलेले खोचक उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • मंग्या : आई, मी आताच शेजाऱ्यांच्या घरात I Love You चे पत्र टाकून आलो आहे, आता शेजारीण आणि तिचा नवरा बघतील काय ते
    आई : पण का?
    मंग्या : सकाळी आपल्याला टोमॅटो देत नव्हते ना मग आता भोगा

पांचट Jokes: पाहुणे की इज्जतीचा पंचनामा? वाचलंत तर हसून हसून पोट दुखेल

  • शेजारीण: तुमची भांडी खूप चमकत आहेत, तुम्ही भांडी धुण्यासाठी काय वापरता…?
    बाई : नवरा..

 

  • शेजारी: कसा आहेस भाऊ?
    बंड्या : ठीक आहे..
    शेजारी : काय करतोयस?
    बंड्या : मी मॅगी खातोय..
    शेजारी : जास्त मॅगी खाऊ नये
    बंड्या : तुला माहिती आहे का, माझे आजोबा १०२ वर्षे जगले..
    शेजारी : मॅगी खाल्ली नाही म्हणून?
    बंड्या : नाही, ते स्वतःच्या कामाशी काम ठेवायचे…

 

  • शेजारीण: वाहिनी, भाऊ काय दिसत नाहीत.
    वाहिनी : आमचं भांडण झालंय, तो बागेत आहे.
    शेजारीण: मी पाहिले की ते बागेत नाही.
    वाहिनी : खोदून पाहिले का?
    शेजारीण डायरेक्ट बेशुद्ध…

 

  • आजोबांना चालून चालून घराजवळ येताच श्वास घेण्यास त्रास होतो
    शेजारीण: आजोबा, जरा मोठा श्वास घ्या
    आजोबा श्वास घेऊ लागतात
    शेजारीण: आजोबा, आता कसं वाटत आहे?
    आजोबा : कोणता परफ्युम मारला आहे? फार छान वाटत आहे…

 

  • एकदा दोन शेजारी एकमेकांशी बोलत होते
    पहिला म्हणाला : तुम्हाला माहिती आहे का मला २४ वर्षांपासून मूल झाले नाही
    दुसरा म्हणाला : अरे, मग तू काय केले?
    पहिला : मी २५ वर्षांचा असताना माझ्या कुटुंबाने माझे लग्न लावले आणि मग जाऊन मला मूल झाले
    दुसरा शेजारी अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहे.

पांचट Jokes: मुलगा… आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल

  • शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले
    शेजारी : बंड्या, काय मग पुढे काय करायचा विचार आहे?
    बंड्या : काय नाय, तुम्ही गेल्यावर आंबे खायला घेणार आहे
    शेजारी तिथून उठलाच नाही …

 

  • काकांचा पाय मुरगळला
    काका (काकूंना) : अगं, शेजाऱ्यांकडून मलम आण जा जरा
    काकू : विचारलं ते नाहीये म्हणतायेत
    काका : व्वा रे व्वा! काय तर म्हणे नाहीये, काही शेजारधर्म आहे की नाही?
    काकू : जाऊ द्या! मी आपल्याकडचा मलम काढते

Web Title: Panchat jokes neighbour asks sister where is your mister read answer to laugh out louder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
1

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
2

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
3

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल
4

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.