पांचट Jokes: चिंटू – अरे बायकोला चेन गिफ्ट केली तर तिने घराबाहेर काढलं; पिंटू – का? उत्तर ऐकाल हसून हसून लोटपोट व्हाल
Chintu Pintu Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! कामाच्या नादात लोक इतकी व्यस्त राहू लागली आहेत की जणू हसणंच विसरून गेली आहेत. लहानपणाला उजाळा द्या आणि वाचा चिंटू पिंटूचे खट्याळ जोक्स.
चिंटू : जगात फक्त दोन प्रकारचे नेटवर्क सर्वात वेगवान आहेत
पिंटू : कोणते?
चिंटू : एक ईमेल आहे आणि दुसरे फिमेल, दोन्हीही एका मिनिटांत इकडची गोष्ट तिकडे करू शकतात
चिंटू : भाऊ, तू कुंडली वाचतोस का?
पिंटू : भावा, हे सगळं विवाहित पुरुषांसोबत नाही आहे, तसंही त्यांचा दिवस त्यांच्या पत्नीमुळे रोज खराब होत असतो
चिंटू त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी घराबाहेर बसला होता, हे पिंटू पाहतो
पिंटू : अरे चिंटू घराबाहेर का बसला आहे?
चिंटू : अरे यार, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तर मी बायकोला चैन गिफ्ट केली तर तिने मला घराबाहेर काढलं
पिंटू : चैन चांदीची होती का?
चिंटू : नाय रे, सायकलकची होती
चिंटू झाडावर उलट लटकलेला असतो
पिंटू : काय झालं?
चिंटू : काही नाही, डोकेदुखीची गोळी खाल्ली आहे, उगाच पोटात गेली बीली तर…
शिक्षक: चिंटू, मला न्यूटनचा तिसरा नियम सांग
चिंटू: सर, मला फक्त थोडेच आठवत आहे
शिक्षक: ठीक आहे, काय आठवत आहे ते सांग
चिंटू: आणि याला म्हणतात न्यूटनचा तिसरा नियम …
चिंटू : आधी मला काम करायला अजिबात आवडत नव्हतं
पिंटू : मग?
चिंटू: मग मी कष्टाळू लोकांसोबत राहू लागलो
पिंटू : व्वा, मग आता?
चिंटू : आता त्यांनाही काम करायला आवडत नाही
पिंटू : आपल्या समोरचा प्राणी बकरी आहे की बकरा ते कसं समजणार?
चिंटू : सोपं आहे, त्याला दगड फेकून मार, जर तो पळून गेला तर बकरा आहे आणि पळून गेली तर ती बकरी आहे
चिंटू : चल, मला सांग तुरुंगाला हिंदीत ‘हवालात’ का म्हणतात?
पिंटू : सोपं आहे मित्रा कारण तिथे तुम्हाला फक्त हवा आणि लाथा मिळतात
पिंटू : तू चिनी भाषा बोलू शकतो का?
चिंटू : हो, जर ती हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेली असेल तर…
शिक्षक : चिंटू तू काल शाळेत का आला नाहीस?
चिंटू : सर, काल मी स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो
शिक्षक : ठीक आहे! पिंटू तू का आला नाहीस?
पिंटू : सर, मी चिंटूला विमानतळावर सोडायला गेलो होतो
चिंटू : सर याचा अर्थ काय,आय एम गोइंग
शिक्षक : मी जात आहे
चिंटू : सर कृपया मला सांगा
शिक्षक : अरे सांगितलं ना, मी जात आहे
चिंटू : अरे, तुम्ही असं कसं जाऊ शकता, जाण्यापूर्वी मला सांगा नाहीतर मी तुम्हाला जाऊ देणार नाही
Web Title: Panchat jokes read chintu pintu funny jokes which will makes you laugh