Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : मास्तरांनी काढली चमनची निर्लज्जता पण चमन काही केल्या हसायचा थांबेनाच… कारण वाचाल तर तुम्हीही हसाल

Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! आयुष्याच्या वळवणावर अनेक गोष्टी येतील पण शाळेचे दिवस काही पुन्हा येणार नाहीत. मास्तरांचा राग पण त्या रागावर तेल ओतणारा चमनचा पराक्रम तुम्हाला नक्कीच हसवेल. एकदा वाचा तरी हे मराठी विनोद

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2025 | 12:09 PM
पांचट Jokes : मास्तरांनी काढली चमनची निर्लज्जता पण चमन काही केल्या हसायचा थांबेनाच... कारण वाचाल तर तुम्हीही हसाल

पांचट Jokes : मास्तरांनी काढली चमनची निर्लज्जता पण चमन काही केल्या हसायचा थांबेनाच... कारण वाचाल तर तुम्हीही हसाल

Follow Us
Close
Follow Us:
  • शाळेच्या मागे असलेल्या नदीत मुख्याध्यापक बुडत होते.
    एका विद्यार्थ्याने हे पाहिले आणि तो शाळेकडे धावत गेला
    धावत धावत तो “उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे” असा जयघोष करत निघाला…
पांचट Jokes : हाती तिकीट न घेता साधू निघाले अयोध्येच्या वारी मग टीसीने अडविताच जे घडले… वाचाल हसून हसून पोट धराल
  • डॉक्टर – तुला चष्मा कोणासाठी बनवायचा आहे?
    चमन – मास्तरांसाठी
    डॉक्टर – पण का?
    चमन – कारण त्यांना नेहमी मला गाढवच दिसतो…
 
  • सायन्स टीचर – तू झोपत आहेस का?
    चमन – नाही बाई ते गुरुत्वाकर्षणामुळे माझं डोकं खाकी पडत आहे…
 
  • शिक्षक – ४ आणि ४ किती होतात?
    चमन – १० होतात
    शिक्षक – ८ होतात… बावळट
    चमन – मी दयाळू आहे सर… मी स्वतःचे २ टाकले आहेत
 
  • एका शिक्षकाने चमनला विचारले – शाळा काय आहे?
    चमन उत्तर देत म्हणाला – शाळा ही अशी जागा आहे जिथे आपल्या वडिलांना लुटले जाते आणि आपल्याला कुटले जाते…
 
  • मुख्याध्यापक पालकांना – तुम्हाला शाळेतून सगळं काही खरेदी करावं लागेल.
    जसे… नोटबुक, शाळेचा गणवेश, बूट, मोजे, बेल्ट, बॅग…
    पालक – ठीक आहे… आणि ट्युशन?
    मुख्याध्यापक – हा हा! त्यासाठी, तुम्हाला बाहेर क्लासेस लावावे लागतील…
 
  • सर: सांग चमन तुझा जन्म कुठे झाला?
    चमन: औरंगाबाद
    सर: चल त्याची स्पेलिंग सांग बरं…
    चमन थोडा विचार करतो आणि
    म्हणतो – नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला….
 
  • सर – किती निर्लज्ज आहेस तु चमन?
    तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
    आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?
    चमन – सर , मी हसत आहे कारण
    उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाणं लिहून आलो होतो फक्त,
    तरी मला ५ गुण कुठून मिळाले….
 
  • शिक्षक – झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
    चमन – कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते….
पांचट Jokes : नागानेही मांडली जीवनाची कथा म्हणाला, माणूस वेडा आम्हाला दूध पाजतो अन् घरात बसलेल्या… वाचाल तर हसतंच सुटाल
  • चमन लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोहचला.
    इंग्रजीचे सर ओरडत म्हणाले – “व्हाय आर यू लेट?
    मन्या म्हणाला – सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला, म्हणून ऊशीर झाला.
    सर पुन्हा ओरडत म्हणाले – टॉक इन इंग्लिश!…
    हजरजबाबी मन्याने म्हटले – सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
    काऊज हसबण्ड केम…ही मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

Web Title: Panchat jokes teacher scold chaman as he get less marks in exams but still he cant stop his laugh read what happened funny jokes in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • funny post
  • memes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.