• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Parle G Advertisement Goes Viral On Social Media Nrss

पारलेजीच्या या ॲडने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा; पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

भारतात तुम्हाला शोधून कोणी असा सापडणार नाही ज्याने पारले जी बिस्कीट खाल्ले नसेल. या बिस्कीटच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा या जहािराती खूप इमोशनल करतात. सध्या पारले कंपनीने एक नवीन जाहिरात बनवली आहे. जी पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2024 | 05:19 PM
पारले जी ची नवीन जाहिरात शिक्षक विद्यार्थ्यांना समर्पित

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात तुम्हाला शोधून कोणी असा सापडणार नाही ज्याने पारले जी बिस्कीट खाल्ले नसेल. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आयुष्यात एकदातरी पारले जी बिस्कीट नक्कीच खाल्ले असेल. हे बिस्कीट आपल्या देशांतील सर्वात फेमस बिस्कीटांपैकी एक आहे. या बिसेकीटाला लोकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि ते प्रेम नाते आजही कायम आहे. या बिस्कीटच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा या जहािराती खूप इमोशनल करतात. सध्या पारले कंपनीने एक नवीन जाहिरात बनवली आहे. ज्यातून एक महत्त्वपुर्ण संदेश कंपनीने दिला आहे.

ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही जाहिरात शिक्षक-आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे. ही जाहिरात पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेची, मास्तरांची आठवण येईल. आठवणींना पुन्हा एकदा जागे करण्यासाठी ही ॲड नक्की पाहा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर या ॲडने अनेकांना भावनिक बनवले आहे. या ॲडला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

हे देखील वाचा – ‘मेरा जुता है जपानी’ गाण्यावर आजीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

ॲडमध्ये काय आहे? 

या ॲडमध्ये एका शाळेच्या महिला मुख्याध्यापकाची कथा दाखवण्यात आली आहे. शिक्षिकेला त्यांच्या पहिल्या बॅचची आठवण येत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. आपल्या पहिल्या बॅचच्या आठवणी त्यांनी ‘बागेच्या’ रूपात जपल्या आहेत. खरं तर, कथा अशी आहे की जेव्हा शिक्षकांनी शिकवलेली पहिली बॅच उत्तीर्ण झाली तेव्हा सर्व मुलांनी तिला प्रत्येकी एक रोप भेट दिले. ही 1995 ची बॅच होती. आता त्या 2025 च्या बॅचच्या मुलांसोबत आहे. आणि हे त्या निवृत्त होणार आहेत. त्याच बॅचमधली एक मुलगी मुख्याध्यापकांना निवृत्तीच्या दिवशी भेट म्हणून 1995 च्या बॅचच्या मुलांना परत बोलावून. व्हिडिओ देखील  पाहण्यासारखे आहेत.

पेड़ बच्चों का रूप होते हैं? यह Parle G के Ad में देखिए बच्चों का अपने गुरु से ख़ास सम्बंध। टीचर का अपने शिष्यों की तरफ़ ऐसा लगाव! भारत की संस्कृति में माता पिता के बाद सबसे बड़ा गुरुओं का दर्जा होता है।
ये वीडियो देखकर मुझे मेरे गुरू और टीचर याद आ गये जिन्होंने मुझे जीवन की… pic.twitter.com/LJwEbegGmt
— Satnam Singh Sandhu (@satnamsandhuchd) September 2, 2024

ॲडला मिळाले भरभरून प्रेम 

पार्लेने ही जाहिरात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 29 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. ही जाहिरात शिक्षक दिनाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. ही जाहिरात हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील आहे.  ही जाहिरात मोठी असल्याने टिव्हीवर दाखवण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी ही जाहिरात पाहिली आहे. राज्यसभेचे खासदार सतनाम सिंह संधू यांनी देखील हा  व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच एका युजरने म्हटले आहे की, खरच खूप छान व्हिडीओ आहे, ही केवळ पार्लेजीची जाहिरात नाही तर, झाडे लावण्याचे महत्त्व सांगणारा सशक्त संदेश आहे. तसेच आणखी एका युजरने म्टले आहे की, पार्लेजीची छान जाहिरात. हे पाहिल्यानंतर तुमच्या शाळेच्या किंवा महाविद्यालयीन शिक्षकाचा विचार न करणे कठीण आहे!”

Web Title: Parle g advertisement goes viral on social media nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Parle-G

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oscar 2026 साठी प्रियांका चोप्राची निवड; प्रेझेंटर म्हणून रंगमंचावर चमकणार, चाहत्यांसाठी ‘हा’ अभिमानाचा क्षण

Oscar 2026 साठी प्रियांका चोप्राची निवड; प्रेझेंटर म्हणून रंगमंचावर चमकणार, चाहत्यांसाठी ‘हा’ अभिमानाचा क्षण

Mar 06, 2026 | 11:25 AM
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पुन्हा जिंकले मन, इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात अडकलेल्या परदेशी संघांसाठी केली खास सोय

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पुन्हा जिंकले मन, इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात अडकलेल्या परदेशी संघांसाठी केली खास सोय

Mar 06, 2026 | 11:22 AM
Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Mar 06, 2026 | 11:15 AM
सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

Mar 06, 2026 | 11:10 AM
Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Mar 06, 2026 | 11:06 AM
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

Mar 06, 2026 | 10:58 AM
Auto Sales in India: फेब्रुवारीत वाहन विक्रीचा नवा विक्रम; वाहन विक्रीत तब्बल २५.६२% वाढ

Auto Sales in India: फेब्रुवारीत वाहन विक्रीचा नवा विक्रम; वाहन विक्रीत तब्बल २५.६२% वाढ

Mar 06, 2026 | 10:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.