Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजगराच्या विळख्यात माकडाचा जीव अडकला, जिवाच्या आकांताने ओरडत राहिला पण… शिकारीचा थरार अन् Video Viral

Python Hunt Money Video: आपला मृत्यू समोर दिसताच माकड आपले हातपाय हलवू लागतो आणि मदतीची याचना करू लागतो. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमचे हृदय पिळवटून टाकेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 19, 2025 | 03:41 PM
अजगराच्या विळख्यात माकडाचा जीव अडकला, जिवाच्या आकांताने ओरडत राहिला पण... शिकारीचा थरार अन् Video Viral

अजगराच्या विळख्यात माकडाचा जीव अडकला, जिवाच्या आकांताने ओरडत राहिला पण... शिकारीचा थरार अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर झाले आहेत मात्र सध्या एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ इथे व्हायरल होत आहे. यामध्ये एका अजगराने माकडाला आपल्या विळख्यात अडकवून त्याची थरारक पद्धतीने शिकार केल्याचे दिसून येत आहे. आपला जीव धोक्यात असल्याचे पाहून माकड ओरडू लागतो यावेळी त्याचे डोळे त्याचा मृत्यू पाहत असल्याचे वाटू लागते आणि हे सर्व दृश्य अचानक भयानक रूप घेते. अजगराच्या या जीवघेण्या शिकारीचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून यातील माकडाची अवस्था पाहून आत लोक यावर हळहळ व्यक्त करत आहेत.

व्हिडिओत दिसते की, अजगराने माकडाला वळसा घातला आहे. अजगराने माकडाला आपली शिकार बनवण्यास सुरुवात केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संधीचा फायदा घेत अजगराने माकडाला पकडून आपल्या ताकदीने घट्ट पकडले. अजगराने अशाप्रकारे माकडाला जकडून ठेवले की त्याला जागेवरून हलताच आले नाही. या वेळी माकड हतबल होऊन आपले डोळे मोठे करत मदतीच्या आशेने ओरडत राहतो. वन्य प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ जीवनाचे अथवा प्राण्यांच्या शिकारीचे कटू सत्य सांगून जातो. एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचे मरणे हे निश्चितच असते मात्र असे हे हृदयस्पर्शी व्हिडिओज अनेकदा मनाला चिरून जातात.

मुंबईत पुन्हा वेगाचा कहर! भरधाव कारने पायी जाणाऱ्या दोघांना चिरडले, क्षणात हवेत उडाले अन् जागीच… थरारक Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा अजगराने माकडाला पकडले तेव्हा माकड वेदनेने रडायला लागले आणि मदतीसाठी याचना करू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत राहिला, पण अजगराच्या सामर्थ्यासमोर त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. माकडाची अवस्था पाहून त्याला भीती आणि वेदना होत असल्याचे स्पष्ट होते. हे दृश्य अत्यंत भितीदायक होते, कारण अजगराची पकड इतकी मजबूत होती की माकडाला पळून जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. या व्हिडिओमध्ये माकडाचे पुढे काय झाले हा एक मोठा प्रश्न उरतो. त्यानंतरच्या घडामोडी व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांची चिंता आणखी वाढली आहे. अजगराने माकडाला आपले भक्ष्य बनवले की माकडाने आपला जीव वाचवण्यासाठी कसा तरी पलायन केले, हे गूढ कायम आहे.

आता यावर कोणती कारवाई व्हावी? चालू ट्रेनमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण, धक्कादायक Video Viral

अजगराच्या शिकारीचा हा थरार @wildanimalearth98 नावाच्या इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अजगर माकडाची मान जकडतो’ असे लिहिण्यात आले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे व्हिडिओ काढण्याऐवजी त्या गरीब माकडाची मदत करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जगाचा कायदा आहे… इथे फक्त ताकतवानच जगू शकतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Python wrapped monkey and started twisting in jungle thrilling video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

वय गेलं पण उत्साह तितकाच कायम…! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral
1

वय गेलं पण उत्साह तितकाच कायम…! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral
2

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
3

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
4

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.