Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारला धडक बसताच भडकला भारताचा माजी कॅप्टन, रिक्षाचालकासोबत केलं असं… युजर्स म्हणाले, “इंदिरानगरचा गुंडा… Video Viral

Rahul Dravid Car Accident Video: भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या कारला बेंगळुरू येथे एका ऑटोने धडक दिली. यात कोणीही जखमी झाले नाही मात्र यानंतर भररस्त्यात राहुल आणि ऑटो चालकामध्ये बाचाबाची सुरु झाली.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2025 | 12:01 PM
कारला धडक बसताच भडकला भारताचा माजी कॅप्टन, रिक्षाचालकासोबत केलं असं... युजर्स म्हणाले, "इंदिरानगरचा गुंडा... Video Viral

कारला धडक बसताच भडकला भारताचा माजी कॅप्टन, रिक्षाचालकासोबत केलं असं... युजर्स म्हणाले, "इंदिरानगरचा गुंडा... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक घटना व्हायरल होत असतात. सध्या इथे भारताच्या माजी कर्णधाराचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. 2024 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कारचा मंगळवारी संध्याकाळी किरकोळ अपघात घडून आला. हा अपघात बेंगळुरूच्या चालू रस्त्यावर घडला. त्याच्या कारला मालवाहक ऑटोने धडक दिली. या घटनेनंतर राहुल भडकला आणि त्याने ऑटोचालकासोबत रस्त्यावर वाद घालण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

आम्ही तुम्हाला सांगतो, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, ही घटना मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास शहरातील कनिंगहॅम रोडवर घडली. सामान घेऊन जाणाऱ्या ऑटोने माजी भारतीय क्रिकेटपटूच्या कारला मागून धडक दिली. टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड कारमधून बाहेर आला. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये द्रविड ऑटोचालकासोबत वाद घालताना दिसत आहे.

संडासच्या भांड्यात डोकं कोंबलं, वरून पाणी सोडलं; महिला गुदमरून मरणार तितक्यात… Viral Video पाहून अंगावर येईल काटा

काय दिसते व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, कारची धडक होताच द्रविड खाली उतरला आणि त्याच्या कारकडे पाहू लागला. इतक्यात ऑटोचालकही आला. द्रविड त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. दोघांमध्ये जोरदार वादावादीही झाली. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मालवाहक ऑटो चालक यांच्यात यांनतर बाचाबाची सुरु झाली. मात्र, हे प्रकरण पोलिसांत नोंद करण्याइतपत मोठे नव्हते. त्यामुळे कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल केली नाही. टक्कर फारशी जोरदार नव्हती हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

ह्रदयद्रावक! कॅन्सरच्या असह्य वेदनेमुळे कापावा लागला हात, कापलेल्या हातांवर केले अंत्यसंस्कार; Photo Viral

दरम्यान अनेकजण आता सोशल मीडियावर राहुलच्या या प्रकारावर आता आश्चर्य व्यक्त करत आहेत. लहान अपघातासाठी भररस्त्यात भांडणे अनेकांना चुकीचे वाटले असून कमेंट्स करत युजर्सने या प्रकारावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “राहुल भाऊ देखील क्रेटा चालवतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आह, “इंदिरानगरचा गुंडा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “साधा माणूस, साधी कार”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rahul dravids car hit by loading auto in bengalur started fighting on road video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Rahul Dravid
  • Shocking Viral Video
  • viral accident video

संबंधित बातम्या

Ashes series 2025 : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचा मोठा कारनामा! मोडला राहुल द्रविडचा विक्रम 
1

Ashes series 2025 : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचा मोठा कारनामा! मोडला राहुल द्रविडचा विक्रम 

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral
2

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.