Devdutt Padikkal scored 2nd highest runs for IND vs SL: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलने इतिहास रचला आहे. पहिल्या डावात १६७ धावा केल्यानंतर, पडिक्कलने…
विराट कोहली इंग्लंडमध्ये तीनही फॉर्मट सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 46 सामन्यांमध्ये 56 खेळींमध्ये 2645 रन्स केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात १-२ ने मालिका गमावल्यानंतर, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम यांना पदावरून दूर केले आहे. आता इंग्लंड ॲशेस मालिकेपूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
राहुल द्रविडचा मुलगा सध्या महाराजा ट्रॉफीमध्ये कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्स संघाकडून खेळत आहे. त्याने हुबळी टायगर्सविरुद्ध खेळताना शानदार फलंदाजी केली आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तसेच ट्राय सिरिजमध्ये देखील त्याने शानदार फलंदाजी केली. आटा उद्यापासून तो आयर्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
Shubman Gill Broke Virat kohli-rahul dravid Record: अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार शुभमन गिलने दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि विराट कोहली यांचा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच, तो सर्वात जलद ३०००…
BCCI Announced U-19 Team For Sri Lanka tour: बीसीसीआयच्या ज्युनियर क्रिकेट समितीने श्रीलंकेविरुद्धच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय आणि बहुदिवसीय मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. या संघात राहुल द्रविड यांचा मुलगा…
वेंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील दोन स्टँडना या दोन भारतीय खेळाडूंच्या नावावर ठेवले आहे. महिला क्रिकेटमध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे.
आज राहुल द्रविड ५३ वर्षांचा झाला, त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावर विविध प्रकारे त्याचे अभिनंदन करत आहेत. तो हा भारताची भिंत, मिस्टर वॉल म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक…
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतक ठोकून मोठा टप्पा गाठला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने विक्रम रचलाआहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माने राहुल द्रविडला मागे टाकून इतिहास रचला…
२३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आघाने मोठा टप्पा गाठला आहे. त्याने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कसोटी संघाच्या कामगिरीबाबत आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कारण संघाच्या फलंदाजी क्रमात सातत्याने बदल करण्यात येत आहे.
भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि 'द वॉल' राहुल द्रविडने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आपली फलंदाजीची शैली बदलली आहे.
प्रशिक्षकपद सोडल्यानंतर राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल द्रविडचा मुलगा घरगुती क्रिकेटमध्ये एक धमाकेदार स्टार आहे, ज्यामुळे त्याला कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनकडून एक महत्त्वपूर्ण सन्मान मिळाला आहे.
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजांचे पुत्र एकमेकांसमोर येतात तेव्हा तो सामना अविश्वसनीयपणे खास बनतो. कर्नाटकातील अलूर येथे के. थिम्मप्पैया मेमोरियल स्पर्धा सुरु आहे.
इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान राॅयल्सचे मुख्य कोच आणि भारताचे माजी कोच राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान राॅयल्सच्या सोशल मिडियावर यासंदर्भात माहिती शेअर करुन सर्वानाच धक्का बसला आहे.
भारतीय माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड हा माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राविरुद्ध खेळायला घाबरत असे. असा खुलासा आर आश्विनसमोर खुद्द राहुल द्रविडने कबूल केले आहे.
भारतीय माजी फिरकी गोलंदाज आरअश्विनच्या युट्यूब चॅनलवर द्रविडने मुलाखत दिली आहे. तेव्हा भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल कौतुकाचे शब्द काढले.