Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुलाबी साडी गाण्यावर शिक्षक- विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

हल्ली सोशल मिडीयावर अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. कित्येक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अशातच एका गाण्याने शिक्षकालाही भुरळ पाडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2024 | 01:29 PM
गुलाबी साडी गाण्यावर शिक्षक- विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

टिक टॉक आल्यापासून बऱ्याच लोकांना त्यांच्या कलागुणांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळाले. पेटींग, गाणी आणि वेगवेगळ्या कला दर्शवत टिक टॉक बनवू लागले. ते बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर रील्स हा ऑपश्न आला आणि त्यावरही पुन्हा व्हिडीओ बनवणे चालू झाले. हल्ली सोशल मिडीयावर अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. कित्येक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

सोशल मीडियावर बदो बदी, सुसेकी, अंगारो ही गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण या गाण्याव्यतिरीक्त काही महिन्यांपूर्वी गुलाबी साडी गाणं व्हायरल झाले होते. लाहनांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच यावर रील्स बनवत होते. आश्चर्य म्हणजे या गाण्यावर शिक्षकानेही विद्यांर्थ्यांसोबत एक रील बनवली आहे.

आपण शाळा महाविद्यालयांमधील शिक्षकांचे अभ्यासाचे, माहितीपर गोष्टींचे व्हिडीओ पाहिले. पण सध्या शिक्षकाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शिक्षक विद्यांर्थ्यासोबत चक्क गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या मधोमध उभे राहून डान्स करत आहे. सुंदर आणि हटके एक्सप्रेशन देत विद्यार्थीसुद्भा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावर शिक्षकाने व्हिडीओला शाळेमध्येही गुलाबी साडी असे कॅपशन दिले आहे.


व्हिडीओला बारा मिलीयनहून अधिक व्हूज, आठ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला आहे. “ही कोणती शाळा आहे?” असे एकाने विचारले आहे. तर दुसऱ्या युजरने, डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे, एका युजरने लिहिलंय की, “शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.”

 

 

Web Title: Teacher student dance to gulabi sari song the video went viral nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 01:26 PM

Topics:  

  • Gulabi Sadi

संबंधित बातम्या

Sanju Rathod Bangles : ‘Shaky Shaky 2.0?’ संजूचं नवीन गाणं… लोडींग! पुन्हा झळकणार Isha Malvia; ‘बँगल्स… लवकरच’
1

Sanju Rathod Bangles : ‘Shaky Shaky 2.0?’ संजूचं नवीन गाणं… लोडींग! पुन्हा झळकणार Isha Malvia; ‘बँगल्स… लवकरच’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.