गुलाबी साडी गाण्याचा क्रेझ काही संपेना!गाणे ऐकताच जिममध्येच थिरकू लागली परदेशी लोक, व्हिडिओ पाहून नक्कीच गालावर हसू येईल. या गाण्याच्या निर्मात्याने म्हणजेच संजू चव्हाणने या व्हिडिओवर कमेंट्स करत म्हटले आहे...
हल्ली सोशल मिडीयावर अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. कित्येक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अशातच एका गाण्याने शिक्षकालाही भुरळ पाडली.