Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी भरवणारा Video Viral

सध्या सोशल मीडियावर एका थरारक अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात रस्त्यावर अचानक झालेल्या स्फोटामुळे एक तरुणी चक्क जमिनीच्या आत खेचली गेल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक दृश्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 11, 2024 | 10:17 AM
अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी भरवणारा Video Viral

अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी भरवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज हे नेहमीच व्हायरल होत असतात. तुम्ही बऱ्याचदा आपल्या सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओज पाहिले असावेत. या व्हिडिओत कधी कोणते विचित्र स्टंट्स तर कधी काही थरारक घटना दर्शविल्या जातात. युजर्स असे व्हिडिओज फार मजा घेऊन पाहतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका धक्कादायक अपघातच प्रकार उघडकीस आला आहे. अपघातांचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील मात्र आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. काय आहे व्हिडिओत? चला जाणून घेऊयात.

ही घटना दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात घडून आली आहे. येथील एका धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या अपघातात चालू रस्त्यावर एक भीषण स्फोट झाल्याचे समजते, हा स्फोट इतका थरारक अनपेक्षित होता की त्याला पाहून आजूबाजूची सर्वच लोक हादरतात. विशेष म्हणजे, यात एक तरुणी थेट जमिनीच्या आत खेचली जाते जे पाहून कोणच्याही अंगावर काटा येईल.

तलावाच्या काठावर फोटो काढत होता तरुण तेवढयात मगरीने केला हल्ला, तोंडात पकडून पाण्यात खेचले अन् थरारक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत जर तुम्ही पाहिला तर त्यात तुम्हाला चालू रस्त्यावरचे काही दृश्य दिसतील. काही लोक शांतपणे पदपथावरून चालत होते. मात्र, एक महिला तिथून जात असतानाच अचानक भूमिगत इलेक्ट्रिक बॉक्समध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यावर खोल खड्डा पडतो आणि यात ती जोरदार पडते आणि जमिनीच्या आत जाते. हा स्फोट इतका भीषण होता की, पदपथावरील एक सिमेंटचा स्लॅब देखील हवेत उडतो आणि महिलेच्या अंगावर जाऊन पडतो. सुदैवाने तिथे लष्कराचा एक जवान घटनास्थळी गस्त घालत होता. तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी धावत आला. या स्फोटमुळे महिला गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.

What the hell is going on here? In Peru, the sidewalk literally exploded under a woman’s feet! pic.twitter.com/lTTLysZxZ2 — 🎯धर्मो रक्षति रक्षितः🎯 (@MangrolaDi1689) December 8, 2024

पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग, ज्वलंत प्रकाशात नाचू लागले अन् घटनेचा थरारक Video Viral

रस्त्यावरील या थरारक अपघाताचा व्हिडिओ @MangrolaDi1689 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘इथे काय चालले आहे? पेरूमध्ये महिलेच्या पायाखालचा फुटपाथ अक्षरशः फुटला!’ असे लिहिण्यात आले आहे. घटनेचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Terrifying cctv footage sidewalk exploded under womans feet in peru shocking accident video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 10:17 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
3

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.