Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

Accident Video : अपघात इतका भीषण की यातील दृष्ये पाहून यूजर्सही देखील हादरले. ही घटना कॅनडाच्या रस्त्यांवर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने याच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 09:20 AM
अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कॅनडामध्ये झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
  • भरधाव वाहनांच्या धडकेनंतर घटनास्थळी अत्यंत थरारक आणि अविश्वसनीय दृश्य पाहायला मिळाले.
  • अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून दृश्य पाहून नेटिझन्सही हादरले आहेत.
सोशल मिडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात भयंकर दृष्य पाहायला मिळाले. घटना कॅनडाच्या सरे-डेल्टा सीमेवर घडल्याचे सांगण्यात येत आहे. चकचकीत चंदेरी रंगाची बीएमडब्ल्यू कार आणि एक भरधाव वेगात असलेली मोटरसायकल यांच्यात जोरदार टक्कर झाली ज्यानंतर अपघाताचे एक विलक्षण दृष्य पाहायला मिळाले. धडकेचा परिणाम इतका जबरदस्त होता की, रस्त्यावर पडण्याऐवजी ती मोटरसायकल डायरेक्ट हवेत उंचावर असलेल्या ट्रॅफीक सिग्नलच्या खांब्यालाच जाऊन लटकली. व्हिडिओमध्ये बाईकस्वार रस्त्यावर निपचित पडलेला दिसतो तर बाईक हेवत खांबावर अडकल्याचे दिसते. या अनोख्या अपघाताच्या दृष्यांनी आत यूजर्सचे लक्ष वेधले असून घटना सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral

काय आहे प्रकरण?

ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येताच यूजर्सना धडकी भरली असून पोलिसांनाही यात आपला हस्तक्षेप घालून घटनेची सखोल माहिती घेतली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांना सुरुवातीला फक्त चक्काचूर झालेली कार दिसली, पण जेव्हा त्यांनी वर पाहिले, तेव्हा तिथे लटकलेली मोटारसायकल पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे पण सुदैवाने याच कोणतीही जीवितहानि झालेली नाही. बीएमडब्ल्यूचा चालकही सुखरूप आहे. दरम्यान इतक्या भीषण अपघातातून बाईकस्वार बचावल्याने लोक ही देवाची कृपाच असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

NEW: Motorcycle ends up dangling from a traffic signal pole following a crash in Canada near the Surrey-Delta border. The bike appeared to launch into the air at the light after colliding with the front end of a BMW in an intersection. According to police, the rider… pic.twitter.com/xalFUvnK68 — Collin Rugg (@CollinRugg) May 10, 2026

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

सदर घटनेचा व्हिडिओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “इंटरनेट आम्हा सर्वांनाच सतत आश्चर्यचकित करत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर, त्या मॉलचं प्रवेशद्वार गोंधळवून टाकणारं आहे; त्यामुळे एखाद्याला आपली BMW थेट त्या फलकावरच चढवून देण्याचा मोह का व्हावा, हे मला नक्कीच समजू शकतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जरा कल्पना करा, त्या वेळी ती मोटारसायकल किती वेगाने जात असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Terrifying high speed crash a motorcycle hangs from traffic pole video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • accident video
  • Canada
  • Shocking Viral Video
  • viral news

संबंधित बातम्या

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
1

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
2

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
3

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
4

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.