Justin Trudeau Katy Perry Relationship : अमेरिकन पॉप स्टार केटी पेरीने अखेर तिच्या वैयक्तिक नात्याबद्दलच्या अटकळींना पूर्णविराम दिला आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
Alaska Canada Border Earthquake Update : अलास्का आणि कॅनडाच्या सीमा भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी हादरल्या आहे. या भूकंपानंतर २० आफ्टरशॉक देखील जाणवले आहे. सुदैवाने कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
Mark Carney India Visist : भारत-कॅनडा संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २०२६ मध्ये भारताला भेट देण्याची शक्यता आहे. परंतु सध्या खलिस्तानींमध्ये यामुळे संताप उसळला…
कॅनडामध्ये पुन्हा एकदा खिलस्टानी समर्थकांनी भारतविरोधी कारवाया सुरु केल्या आहेत. राजधानी ओटावा येथे भारतविरोधी घोषणाबाजी देण्यात आली असून तिरंग्याचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश लवकरच एक मोठा आणि महत्त्वाचा युरेनियम करार करू शकतात. हा युरेनियम पुरवठा करार अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा असू शकतो. दोन्ही देशातील हा करार…
कॅनडा सरकारने संसदेत सादर केलेल्या विधेयक C-3 वर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. Bill C-3 म्हणजे काय ते जाणून घेऊया.
G-20 Summit News : जागतिक स्तरावर एक नवे त्रिकुट तयार झाले आहे. तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासासाठी भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने युती तयार केली आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपच्या जागतिक वर्चस्वाला…
Northern Lights: अमेरिका आणि कॅनडाच्या आकाशात दिसणाऱ्या लाल आणि हिरव्या दिव्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता प्रश्न असा आहे की: येथे हे रंगीबेरंगी दिवे का दिसले?
Hardeep Singh Nijjar Case Update : हरदीप सिंग निज्जर हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ब्रिटनच्या गुप्तचरांनी कॅनडाकडे यासंबंधी एक गुप्त माहिती सोपवली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Canada Visa : कॅनडाचे नवे सरकार व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल करत आहे. यामुळे इमिग्रेशन व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात जास्त फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
S. Jaishankar Canada Visit : गेल्या काही महिन्यात भारत आणि कॅनडा संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री यासाठी पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिका आणि कॅनडामध्ये पुन्हा तणावर निर्माण झाला आहे. एका जाहिरातीमुळे हा वाद उसळला असून ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त १०% कर लागू केला आहे. यामुळे कॅनडावर गंभीर परिणाम होत आहे.
Trump and Carney Meet : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा परराष्ट्र धोरणाचा रोख बदलताना दिसत आहे. कार्नी यांनी ट्रम्प यांची खुशामत करत त्यांना भारत पाकिस्तान युद्धबंदीचे क्रेडिट दिले आहे.
कॅनडाच्या सरकारने बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर, रविवारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोगच्या टोळीने कॅनडातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला.
कॅनडामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मोठा धक्का बसला आहे. कॅनडा सरकारने लॉरेन्स टोळीला दहशतवादी गट घोषित केले आहे. कॅनडामध्ये बऱ्याच काळापासून ही मागणी सुरू होती. आता सरकारने कारवाई केली आहे.
India Canda Relations : भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही काळात सुधारताना दिसत आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठीकनंतर दहशतवादविरोधी मोठी कारवाई करण्याता आली आहे.
India Canada Relations : भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये आता सुधारणा होत आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधाकडे वाटचाल करण्यासाठी चर्चा सुरु केली आहेत. तसेच खलिस्तानींना धडा शिकण्यासाठी देखील दोन्ही देश एकत्र…
Khalistani Canada : कॅनडातील खलिस्तानी समर्थक दिवसेंदिवस भारताविरोधी अधिक आक्रमक होत चालले आहेत. पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी दिली आहे. कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचे त्यांनी म्हटले आहे.
Canada Suppport Khalistan Terrorism : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती समोर आली होती की 2019 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत कॅनडाच्या सरकारने 1,45 हून अधिक खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.