Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

रापुन्झेलच्या लांबसडक केसांची कथा आपण अनेकदा ऐकली आहे, पण खऱ्या आयुष्यातही एका महिलेने आपल्या केसांमुळे जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या केसांची लांबी आणि त्यामागची मेहनत पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 12:18 PM
अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल... जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल... जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडमधील एका महिलेच्या लांबसडक केसांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
  • अनेक वर्षांपासून ती आपल्या केसांची विशेष काळजी घेत आहे.
  • तिच्या अनोख्या केसांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली आहे.
डिस्नेच्या ‘टँगल्ड’या ॲनिमेटेड चित्रपटात रापुन्झेल या प्रिंसेसला आपण पाहिलं असेल. रापुन्झेल आपल्या लांब सोनेरी केसांसाठी ओळखली जाते. तिचे केस अनेक महिलांना थक्क करणारे आहेत पण खऱ्या आयुष्यात कुणाचे इतके लांब केस तुम्ही कधी पाहिले आहेत का? उत्तराखंडमधील रेणू धारियालने आपल्या लांब केसांमुळे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. तिच्या लांब केसांची पोस्ट सोशल मिडियावर सध्या चांगलीच होत असून यातील महिलेचे केस पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

हल्द्वानी येथील रहिवासी रेणू आपल्या लांबसडक केसांमुळे सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे. महिलेचे केस 271.50 सेंटीमीटर म्हणजेच 8 फीट 10 इंच इतके लांब आहेत. महिलेच्या लांबसडक केसांची दखल घेत गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने अधिकृतरित्या तिच्या नावाची घोषणा केली आहे. आपल्या या यशाचा आनंद शेअर करताना रेणूने ती इतके वर्षे लांबसडक केसांची निगा कशी राखत आहे ते यूजर्ससोबत शेअर केले आहे.

या पोस्टला @GWR नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आले आहे. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने महिलेच्या नावाची घोषणा करत पोस्ट शेअर केली असून याच्या कॅप्शनमध्ये महिलेची माहिती शेअर करण्यात आली आहे. रेणुने सांगितले की, २०१५ पासून ती आपले केस वाढवत आहे. तेव्हापासून एकदाही तिने आपले केस कापले नाहीत. भारतीय संस्कृतीत लांबलचक केसांना सुंदरता आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. हिच तिची मोठी प्रेरणा ठरली.

Renu Dhariyal (India) has the longest hair in the world! 🩷 She has claimed the record for longest hair on a living person (female). Her stunning raven tresses measure an unbelievable 271.50 cm (8 ft 10 in) long. pic.twitter.com/N8FeWdUGP0 — Guinness World Records (@GWR) August 7, 2026

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

रेणूेने गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सना सांगितले की, “मी २०१५ पासून सातत्याने माझे केस वाढवत आहे. भारतीय संस्कृतीत, लांब केस हे अत्यंत सौंदर्य आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे मला इतके लांब केस वाढवण्याची प्रेरणा मिळाली. मी २०१५ पासून माझे केस कापलेले नाहीत.” इतक्या मोठ्या केसांची काळजी घेणे काही सोपे काम नाही. रेणू दररोज अनेक कास आपल्या केसांची निगा राखण्यास घालवते. रोजच्या जीवनात केसांना सांभाळण्यासाठी, ती सहसा लांब वेण्या घालते. गिनीजने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये, तिचे दाट काळे केस जमिनीवर पसरलेले, तिच्या पलंगाच्या कडेवरून खाली लटकलेले आणि ती बसल्यावर तिच्याभोवती गुंडाळलेले दिसत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uttarakhand woman longest hair guinness world record real life rapunzel renu dhariyal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Long Hair
  • Uttarakhand
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.