केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केस चमकदार राहतात.
जपानी महिला केसांची खूप जास्त काळजी घेतात. केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावणे, मसाज करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यामुळे केसांची गुणवत्ता चांगली राहते.
केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी जवसाच्या बियांचा वापर करावा. या बियांमध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना भरपूर पोषण देते. जाणून घ्या जवसाच्या बियांचे जेल बनवण्याची सोपी कृती.
कढीपत्त्याची पाने केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतात. या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केस आतून मजबूत करतात. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे गुणकारी टॉनिक बनवण्याची सोपी कृती.
केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल हेअर मास्कचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.
चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक रंगद्रव्ये केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत संपूर्ण केसांना पोषण देतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर इतर कोणतेही उपाय करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थ वापरावेत.
केसांच्या वाढीसाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. त्यामुळे महागडे शॅम्पू किंवा हेअर मास्क वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय.
खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून लावल्यास केस अतिशय सुंदर होण्यास मदत होईल. याशिवाय केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केस तुटण्याची समस्या कमी होऊन आराम मिळेल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोरडे झालेले केस सुधारण्यासाठी भेंडीच्या हेअरमास्कचा वापर करावा. हेअर मास्क लावल्यामुळे केस अतिशय मजबूत आणि मऊ होण्यास मदत होईल. जाणून घ्या भेंडी हेअरमास्क तयार करण्याची कृती.
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घेऊन केसांची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कांद्याचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आहारात आवळा, बीट इत्यादी पदार्थांचा रस तयार करून नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चला तयार जाणून घेऊया बीट आवळ्याचा रस पिण्याचे फायदे.
केस धुतल्यानंतर केसांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, अन्यथा केस तुटणे किंवा केस सतत गळण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत.
केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी कोणत्याही हानिकारक केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात.
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केसांना सतत खाज येऊ लागते. यामुळे टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच केस स्वच्छ करताना शॅम्पूच्या पाण्यात हे औषधी पाणी टाकल्यास केस सुंदर आणि कोंडा मुक्त…
तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर अनेक महिला, मुली केसांना हेअर कलर लावतात. मात्र यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. पांढरे केस काळे करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर…
केस गळणे ही हल्ली सामान्य समस्या झाली आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केस अतिशय पातळ आणि निस्तेज दिसू लागतात. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेलाचा आणि खोबरेल तेलाचा वापर करावा.
केस कोरडे आणि निस्तेज झाल्यानंतर वारंवार तुटू लागतात. अशावेळी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क बनवून केसांवर लावू शकता. यामुळे तुमचे केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागतील. तसेच केसांची गुणवत्ता…