Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिथे तू तिथे मी! बापाच्या मूर्तीसमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड Video Viral, पाहून नेटकरी सुखावले

गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर गणेशाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या गणेशाचा नाही तर त्याचे वाहन म्हणून ओळखले जाणाऱ्या मूषकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये मूषक बाप्पाकडे बघत हाथ जोडताना दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 14, 2024 | 12:54 PM
जिथे तू तिथे मी! बापाच्या मूर्तीसमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड Video Viral, पाहून नेटकरी सुखावले

जिथे तू तिथे मी! बापाच्या मूर्तीसमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड Video Viral, पाहून नेटकरी सुखावले

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. देशभरात गणेशोत्सव फार थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशाच्या आगमनाने सगळीकडे पवित्र वातावरण निर्माण झाले आहे. गणेशासोबत त्याचे वाहन म्हणून नेहमी त्याच्यासोबत असणाऱ्या मूषकाचेदेखील स्वागत केले जाते. या उत्सवादरम्यान अनेकदा सोशल मीडियावर गणेशाचे नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या बाप्पासमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, आताही असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये खराखुरा मूषक बाप्पासमोर येऊन त्याच्या रुपाकडे आहेत त्याच्यासमोर हाथ जोडताना दिसून येत आहे. मिरा-भाईंदर येथील गणेश पंडालमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. याचा व्हायरल व्हिडिओ पाहून आता अनेकजण सुखावले आहेत.

हेदेखील वाचा – पाकिस्तानने पुन्हा काढली लाज! ब्लिंकिटवर कमेंट करणं पडलं भारी, मिळाला असा रिप्लाय… वाचून हसू अनावर होईल

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, गणपतीचे वाहन असलेला मूषक गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेल्या स्टेजच्या खाली उभा राहून बाप्पाच्या रुपाकडे बघतो आणि हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना करत राहतो. बाप्पाला अर्पण केलेला प्रसाद घेण्याआधी मूषकाचा प्रार्थना करतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर हळूच बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक तोंडात घेऊन उंदीर मामाने तिथून पळ काढल्याचे दुसऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेदेखील वाचा – स्वतः 11 हजार कमवतेय अन् नवरा हवा 2.5 लाख कमावणारा! घटस्फोटित महिलेचा बायोडेटा Viral, युजर्स म्हणाले…

हा व्हायरल व्हिडिओ @sai_samarpan_cha_raja नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, उंदीर बाप्पाची प्रार्थना करत आहे, असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 20 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अंगावर काटा आला यार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जिथे गणपती बाप्पा तिथे त्याचा वाहन मुषक”.

Web Title: Viral video cute viral video of mushak sitting front of ganpati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • Viral Vide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.