Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghost Auto Rikshaw: टारझन द वंडर रिक्षा! Auto मध्ये ना चालक, ना ग्राहक… “वाऱ्याच्या वेगात बया चालली तरी कुठं?” Viral Video

गुजरातमध्ये रात्रीच्या वेळी चालक आणि ग्राहक नसलेली एक रिक्षा भरधाव वेगाने धावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 28, 2025 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Viral व्हिडीओ गुजरात राज्यातील
  • रिक्षामध्ये ना चालक आहे, ना ग्राहक
  • भरधाव वेगात रस्ता न सोडता समोरच्या दिशेने पळत
Ghost Auto Rikshaw: आपण टारझन द वंडर कार हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल या सिनेमात चालक नसून देखीलही चालणारी गाडी पाहिली. मुळात, तो सिनेमा काल्पनिक होता आणि तसं काही खऱ्या आयुष्यातही असू शकतं, याचा विचारही कुणी केला नसेल पण तसंच काही खऱ्या आयुष्यातही घडले आहे. ही Viral व्हिडीओ गुजरात राज्यातील असून रात्रीच्या सुमारास एक रिक्षा सुसाट वेगाने धावत असल्याचे चित्र या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण यात नवल काय? नवल हेच की या रिक्षामध्ये ना चालक आहे, ना ग्राहक.

Buldhana News : जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात; शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रमांचे आयोजन

या रिक्षाला चालवणारा कुणी नसून ही रिक्षा भरधाव वेगात रस्ता न सोडता समोरच्या दिशेने पळत आहे. बघणाऱ्याच्या अतिशय अंगातून घाम काढणारे आणि डोक्याचा फ्युज उडवून टाकणारे हे क्षण @mr_fejan__khan__ या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर चक्क कमेंट्समध्ये डायलॉगबाजीच सुरु केली आहे.

एका नेटकाऱ्याने लिहले आहे की ‘Bhoot banne se ghar nahi chalta’. तर दुसऱ्याचे म्हणणे आहे की ‘Tarzan tha wonder reksha’. असे अनेक कमेंट्स आणि प्रतिक्रिया पोस्टखाली पाहायला मिळत आहे. आता यात काही भुताटकीच्या संबंध आहे की काही विज्ञान? याचे उत्तर तर आमच्याकडे नाही. याचे उत्तर कदाचित त्याच्याकडेच असेल जो या क्षणांचा साक्षी झाला आहे. पण हे क्षण पाहणाऱ्याच्या अंगात थरार आणणारे आहे. कारण एखादी गाडी आपल्यासमोरून धावत येत आहे.

 चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच… 

आपल्याला हॉर्नही देत आहे पण जेव्हा आपण त्या गाडीच्या आत झाकून पाहतो तर त्या गाडीच्या पुढच्या बाजूलाही कुणी नसतं आणि मागच्या बाजूलाही! असं जर घडलं तर आपल्या काय भावना असतील? आपल्या काय प्रतिक्रिया असतील? याचा विचार करा, जेणेकरून याही क्षणांचा थरार किमान विचारातून तरी अनुभवायला मिळेल.

Web Title: Viral video from gujrat of ghost auto rikshaw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.