Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनच्या नादात आयुष्यभराची अद्दल घडली! दोन खडकांच्या मधोमध अडकली महिला, उलटे पाय अन् थरारक दृश्ये मन हेलावून टाकतील

आपली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल पोस्टमधून दिसून येते. ऑस्ट्रेलियातील महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली, याचा फोटो शेअर करताच आता अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 24, 2024 | 02:41 PM
फोनच्या नादात आयुष्यभराची अद्दल घडली! दोन खडकांच्या मधोमध अडकली, उलटे पाय अन् थरारक दृश्ये मन हेलावून टाकतील

फोनच्या नादात आयुष्यभराची अद्दल घडली! दोन खडकांच्या मधोमध अडकली, उलटे पाय अन् थरारक दृश्ये मन हेलावून टाकतील

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही धकाकदायक घटना देखील शेअर केल्या जातात. यांमधील दृश्ये अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. काही व्हिडिओ तर इतके थरारक असतात की त्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक भीतीदायक असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून आता अनेकांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. आपली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते याचे उत्तम उदाहरण आपण यातून पाहू शकतो.

काय आहे प्रकरण?

एका महिलेचा फोन दोन मोठ्या खडकांमध्ये पडला आणि तो उचलण्याच्या प्रयत्नात ती त्या खडकांच्या आत जाऊन अडकली. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील हंटर व्हॅली परिसरात ही घटना घडली, जेव्हा ती महिला तिच्या मित्रांसह जंगलात फिरत होती. महिलेने खडकांमधून तिचा फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण ती घसरली आणि तीन मीटर खोल दरीत जाऊन पडली. महिलेने खडकांमधून तिचा फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण ती घसरली आणि तीन मीटर खोल दरीत अडकली. या भागात फोनचे नेटवर्क मर्यादित होते, त्यामुळे तिच्या मित्रांनी तिला मदत करण्याचा तासभर प्रयत्न केला. जेव्हा ते यशस्वी होऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी मदतीसाठी एमरजेंसी सर्विसशी संपर्क साधला.

हेदेखील वाचा – Viral: निर्दयतेचा कळस! कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने पाठवला असा मेसेज… पाहून तुमचाही राग अनावर होईल

त्यानंतर एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळावरील दृश्ये पाहून सर्वचजण थक्क झाले. यानंतर पॅरामे खडक हटविण्यासाठी विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले. एका खडकाचे वजन सुमारे 500 किलोग्रॅम होते, जे यशस्वीरित्या काढण्यात आले आणि महिलेच्या बचावासाठी जागा तयार केली. हे रेस्क्यू ऑपरेशन फार अवघड होते कारण ती महिला ‘S’ वळणात अडकली होती. इथून बाहेर निघणे काही सोपे काम नाही. मात्र सुदैवाने ती इथून बाहेर पडली आणि तिचा जीव बचावला.

NSW रुग्णवाहिका विशेष बचाव पॅरामेडिक पीटर वॅट्स यांनी हे ऑपरेशन त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात अनोखे ऑपरेशन असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “माझ्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत मी असे काम पाहिले नाही. ते आव्हानात्मक पण अत्यंत समाधानकारक होते.” ते पुढे म्हणाले, “प्रत्येक एजन्सीची भूमिका बजावायची होती आणि आम्ही सर्वांनी मिळून रुग्णासाठी चांगला परिणाम साधला. “हे बचावकार्य एकूण सात तास चालले, त्यानंतर महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. तथापि, तिला आपल्या फोनविनाच घरी परतावे लागले. हंटर व्हॅली हे सिडनीच्या उत्तरेला असून ऑस्ट्रेलियातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

हेदेखील वाचा – Viral Video: काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो

या घटनेचा व्हायरल फोटो @nswambulance नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात महिला दोन भल्यामोठ्या खडकांच्या आत अडकली असून तिचे फक्त उलटे पाय दिसत आहेत. हे संपूर्ण दृश्य पाहून आता अनेकांना धडकी भरली आहे. अनेकांनी पोस्टवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कधीकधी तुम्हाला फोन सोडावा लागतो, तो बदलता येतो, तुम्ही नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या परिस्थितीत व्यक्तीला वाचवू शकणारे हे पुरुष आणि स्त्रिया किती अविश्वसनीय आहेत! यांच्यासाठी टाळ्या तर बनतात”.

Web Title: Woman trapped upside down between rocks for 7 hours while trying to retrieve mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Shocking incident
  • viral post

संबंधित बातम्या

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार?  शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO
1

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार? शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO
2

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही
3

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?
4

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.