Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अटल सेतूवरील थरार! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी… Video Viral

अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ आता सोशल मेडियावर व्हायरल झाला आहे. मात्र असून असे करण्यामागचे कारण जेव्हा महिलेने पोलिसांना सांगितले तेव्हा ते ऐकून सर्वच आवाक् झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 17, 2024 | 09:40 AM
अटल सेतूवरील थरार! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी... Video Viral

अटल सेतूवरील थरार! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मेडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला अचंबित करून टाकतात. सध्या एका अटल सेतूवरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलोयचे दिसून येते. हा संपूर्ण थरार जवळील सीसीटीव्हीत कैद झाला असून याचाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मृत्यूसाठीचा तरुणीचा हा प्रयत्न सपशेल फेल गेल्याचेही यात समजते. यांनतर महिलेने केलेला दावा ऐकून आता अनेकजण आवाक् झाले आहे.

काय आहे प्रकरण?

16 ऑगस्ट रोजी शुक्रवारी हा संपूर्ण प्रकार घडून आला. मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. यानंतर 7 च्या सुमारास या महिलेने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले. या सर्व घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि नंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा सर्व प्रकार पाहून अनेक युजर्स थक्क झाले असून तिने असे का केले असावे, आसा प्रश्न अनेकांना पडत आहे.

*ड्राइवर की बहादुरी को सलाम*
खुदकुशी करने जा रही थी महिला, ड्राइवर ने बाल पकड़ कर बचाई जान।
शुक्रवार शाम करीब 7 बजे अटल सेतु पर एक महिला ने जान देने की कोशिश की लेकिन जिस गाड़ी में महिला सफर कर रही थी उसके ड्राइवर ने सतर्कता बरतते हुए महिला की जान बचा ली। #atalsetu #Humanity pic.twitter.com/8eZGYkRIFf

— Azad (@Azad99104484) August 17, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, या या महिलेचे नाव रीमा पटेल असून ती 56 वर्षांची आहे. रीमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असे तिने म्हटले आहे. अटल सेतूवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना महिला काही संशयास्पद करताना दिसताच त्यांनी तातडीने पेट्रोलिंग टीमला सूचना दिली.

 

#WATCH : Another video of Traffic Police saves woman from suicide attempt at Atal Setu Sea link Bridge connecting Mumbai and Navi Mumbai.#AtalSetu #Mumbai #NaviMumbai #SuicideAttempt #NhavaShevaTrafficPolice pic.twitter.com/UkANQdTtSu

— upuknews (@upuknews1) August 17, 2024

हेदेखील वाचा – शाळा बनली आखाडा! चालू वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी, विद्यार्थी आवाक्, Video Viral

दरम्यान, याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर म्हणाले, “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ती अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता, अशी माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे.

 

Web Title: Woman tried to jump from atal setu video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 09:40 AM

Topics:  

  • atal setu

संबंधित बातम्या

‘लवकरच जेवणासाठी घरी येतो’ म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवरून खाडीत उडी
1

‘लवकरच जेवणासाठी घरी येतो’ म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवरून खाडीत उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.