Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरीब पाकिस्तानातील 18 श्रीमंतांकडे अर्धे कर्ज फेडण्यासाठी आहेत पैसे, जमात-ए-इस्लामी प्रमुखांनी केलं मदतीचं आवाहन

जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे 18 पाकिस्तानी लोकांची यादी आहे ज्यांच्या बँक खात्यांमध्ये 4,000 अब्ज रुपये ($15.52 अब्ज) आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 28, 2023 | 09:57 AM
गरीब पाकिस्तानातील 18 श्रीमंतांकडे अर्धे कर्ज फेडण्यासाठी आहेत पैसे, जमात-ए-इस्लामी प्रमुखांनी केलं मदतीचं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या परकीय चलनाची कमतरता आहे. दरम्यान, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे 18 पाकिस्तानी लोकांची यादी आहे ज्यांच्या बँक खात्यांमध्ये 4,000 अब्ज रुपये ($15.52 अब्ज) आहेत. राजकारणी आणि लष्करातील अधिकाऱ्यांची नावे यादीत आहेत. ते म्हणाले की, न्यायमूर्ती, सेनापती, नोकरशहा आणि राजकारणी यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्याग केला पाहिजे. त्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आपल्या देशातील संस्था या लोकांकडून पैसे काढू शकत नाहीत.’

[read_also content=”आता गरीब पाकिस्तानात उपचार मिळणं झालं कठीण! दवाखान्यात औषधांच तुटवडा, शस्त्रक्रियेचं साहित्य नाही https://www.navarashtra.com/world/pakistan-facing-medical-crisis-patients-struggle-for-essential-medicine-nrps-372854.html”]

सिराजुल हक म्हणाले की, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारच्या कार्यकाळात महागाई ३४.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. ते म्हणाले, ‘जर पीठ 160 रुपये किलोने विकले जात असेल, तर एका कुटुंबाचा प्रमुख 12 लोकांना कसा खायला घालणार?’ ते म्हणाले की सरकार जनतेवर 650 अब्ज रुपयांचा बोजा टाकण्याचा विचार करत आहे. ‘येत्या काळात सरकार श्वासावरही कर लावणार’, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की पीडीएम पीटीआय सरकारच्या विरोधात मोर्चे काढत असे, परंतु पीटीआयप्रमाणे पीडीएम देखील सपशेल अपयशी ठरले. पाकिस्तानला आयएमएफचा पाठिंबा सिराजुल हक यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक आव्हानांशी लढा देत आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तानला आयएमएफकडून कर्जाची गरज आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, सरकारने श्रीमंतांकडून कर घेणे आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यावर खर्च करणे आवश्यक आहे. श्रीमंतांना सबसिडी का दिली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 22 टक्के पाकिस्तानी दारिद्र्यरेषेखाली राहतात. अर्धे भाडे देण्यासाठी पैसे 2022 मध्ये पाकिस्तानला 22 अब्ज डॉलरचे कर्ज परत करायचे आहे. सिराजुल हक यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला, तर पाकिस्तानातील 18 श्रीमंत लोकांकडे यावर्षी अर्धे कर्ज फेडण्याइतपत पैसा आहे. यामध्ये त्याला आयएमएफशी व्यवहार करण्याचीही गरज भासणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अलीकडील अहवालानुसार, पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 9% आहे, तर सर्वात गरीब लोकांकडे फक्त 0.15% आहे. देशातील सर्वात श्रीमंत 20 टक्के लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या 49.6 टक्के आहे. त्याच वेळी, 20 टक्के गरीब लोक त्यांच्याकडे फक्त 7 टक्के पैसे ठेवतात.

Web Title: 18 rich people in poor pakistan have enough money to pay off half their debt nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2023 | 09:57 AM

Topics:  

  • pakistan economic crisis

संबंधित बातम्या

पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे होण्याची शक्यता; बलुचिस्ताननंतर सिंधमध्येही बंडखोरीच्या हालचाली
1

पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे होण्याची शक्यता; बलुचिस्ताननंतर सिंधमध्येही बंडखोरीच्या हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.