बलुचिस्ताननंतर सिंधही पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी संघर्ष करत आहे. अशा भागात पाकिस्तानी सैन्य क्रूर दडपशाही करत आहे. बलुचिस्तानमध्ये हजारो लोकांचे अपहरण करून त्यांना बेपत्ता केले जाते.
शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये महागाईच्या झळ सोसणाऱ्या ग्राहकांवर सरकारकडून पुन्हा एकदा पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात १० रुपये तर डिझेल दरात ६ रुपये १८ पैसे…
IMF कडे सध्या 977 अब्ज SDR एवढी एकूण संपत्ती आहे आणि त्यातून ते सदस्य देशांना 713 अब्ज कर्ज देऊ शकतात. SDR (स्पेशल ड्रॉइंग राइट्स) ही राखीव मालमत्ता आहे.
पाकिस्तानमधील बलात्कार प्रकरणांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यातच एका महिला खासदाराने पाकिस्तानातील बलात्कार प्रकरणातील बहुतांश आरोपी पीडितेचे जवळचे नातेवाईक असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण…
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना येत्या २४ तासांत अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांकडुम समोर आलेल्या माहितीनुसार हा दावा…
पाकिस्तानचे मित्र देशही आयएमएफशी व्यवहार केल्याशिवाय पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाहीत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुधारणा करण्यासाठी चीन पुढे आला असला तरी तो पुरेसा ठरणार नाही अशी माहिती समोर आली…
पाकिस्तान आणि इराणमध्ये गॅस पाइपलाइनबाबत करार झाला होता. पाकिस्तानने इराणचा विश्वासघात केला आणि पाइपलाइनचे कामही सुरू केले नाही. अशा परिस्थितीत आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरू होण्याचा धोका पाकिस्तानवर मावळला आहे.…
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी…
जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे 18 पाकिस्तानी लोकांची यादी आहे ज्यांच्या बँक खात्यांमध्ये 4,000 अब्ज रुपये ($15.52 अब्ज) आहेत.
परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे औषधे आणि आरोग्य उपकरणांच्या आयातीवर परिणाम झाला आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणेअभावी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येत नाहीत. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचाराविना पडून आहेत.
पाकिस्तानची आज आर्थिक स्थिती बिकट आहे. महागाई एवढी वाढली आहे की लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही शक्य होत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. पण…
पाकिस्तानमध्ये (Pakistan) गरीबी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कपात जाहीर करण्यात आली आहे. या कपातीद्वारे सरकारने (Government) दरवर्षी 200 अब्ज रुपयांची बचत करण्याची योजना आखली आहे. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानच्या कॅबिनेट मंत्री…
भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी 4.5 अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला श्रीलंकेच्या कर्जाच्या पुनर्रचनेसाठी समर्थन पत्र सादर करणारा भारत हा पहिला देश…
कर्ज घेण्यासाठी पाकिस्तीन जनतेवर अधिक कर लादण्यात आला आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली. सरकारच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मरियम यांनी संबोधित केलं.
पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद एन तरार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अजित डोवाल हे आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. अमेरिकेकडून सैन्याची ताकद मिळते आहे.
येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या सर्वसामान्यांसाठी आणखी अडचणी येणार आहेत. आयएमएफने कर्ज देण्यासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्यात सबसिडी रद्द करण्याचाही समावेश आहे.