Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Typhoon Kalmaegi : कालमेगी वादळाचा फिलिपिन्समध्ये हाहा:कार ; 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर

Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने प्रचंड हाहा:कार माजवला आहे. २०० हून अधिक लोकांचा बळी गेला असून राष्ट्राय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 03:30 PM
241 people dead due typhoon kalmaegi, many goes missing Phillipines declares state of emergency

241 people dead due typhoon kalmaegi, many goes missing Phillipines declares state of emergency

Follow Us
Close
Follow Us:
  • फिलिपिन्समध्ये कालमेगी वादाळामुळे प्रचंड नुकसान
  • २०० हून अधिक लोकांचा बळी
  • राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Typhoon Kalmaegi Update in Marathi : मनिला : सध्या फिलिपिन्ससमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कालमेगी वादळाने प्रचंड नुकसान घडवले आहे. अनेक लोकांचा बळी गेला आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. तसेच अनेक भागांमध्ये मदत पोहोचवण्यात अडचण येत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने आणीबाीणी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये नैसर्गिक आपत्तीची पुन्हा जोरदार धडक ; कालमेगी वादळाने घेतला ६६ जणांचा बळी

फिलिपिन्सच्या मध्यवर्तीय प्रांतात किमान २४१ लोकांचा पूरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तसेच १२७ लोक बेपत्ता झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यात अनेक अडथले येत आहेत. गुरुवारी (०६ नोव्हेंबर) फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनंड मार्कोस ज्युनियर यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

२० लाख लोकांना बसला फटका

बुधवारी (०५ नोव्हेंबर) फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने जोरदार धडक दिली होती. यानंतर हे वादळ दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने गेले. या वादळामुळे २० लाख लोक प्रभावित. ५६ लाखाहून अधिक लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. सध्या वादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. लोकांपर्यंत मदत आणि निधी पोहोचवण्याचे कार्य सुरु आहे. हे कालमेगी वादळ गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी आपत्ती मानले जात आहे.

फिलिपिन्सच्या सेबू प्रांतात सर्वाधिक नुकसान

सर्वात जास्त फिलिपिन्सच्या सेबू प्रांतामध्ये नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये वीज आणि दळवणळ सेवा खंडित झाले आहे. लोक पूराच्या पाण्यामुळे घराच्या छतावर अडकले आहे. यापूर्वी भूकंप आणि फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. त्यातून सावरत असतानाचा या नव्या वादळाने विध्वंस घडवला आहे.

फिलिपिन्समध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरुच…

कालमेगी वादळापूर्वी फिलिपिन्समध्ये ऑक्टोबरमध्ये ( दि. २०)  फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. या वादळाने ७ जणांचा बळी घेतला होता.  तसेच १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले होते. याशिवाय फेंगशेन वादळाच्या काही आठवड्यांपूर्वी ३० सप्टेंबर रोजी  फिलिपिन्समध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता.  यामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. तर त्या आधी बुआलोई वादळाने कहर माजवला होता.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने किती जणांचा बळी घेतला?

फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने हाहा:कार माजवला असून २४१ लोकांचा बळी घेतला आहे.

प्रश्न २. फिलिपिन्समध्ये वादळामुळे किती लोक बेपत्ता झाले आहेत?

फिलिपिन्समध्ये भयानक कासमेगी वादळामुळे १२७ लोक पूरात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत.

प्रश्न ३. फिलिपिन्स सरकारने कोणती घोषणा केली आहे आणि का?

फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने प्रचंड कहर केला आहे. परिस्थिती बिकट असून आणीबाणीची जाहीर करण्यात आली आहे.

Pak-Afghan War : तर युद्ध होईल….; इस्तंबूल बैठकीपूर्वी पाक संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला उघड धमकी

Web Title: 241 people dead due typhoon kalmaegi many goes missing phillipines declares state of emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.