Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जपान हादरला ; त्सुनामीचा इशारा

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले.

  • By Aparna
Updated On: Jan 01, 2024 | 02:12 PM
७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जपान हादरला ; त्सुनामीचा इशारा
Follow Us
Follow Us:

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले. हा भूकंप होताच त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्सुनामीच्या चेतावणीने लोकांना इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतातील किनारी भाग लवकरात लवकर सोडण्यास सांगितले. इशिकावा येथील नोटो प्रायद्वीपजवळ समुद्रापासून ५ मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

 

UPDATE: All high-speed trains stopped in Ishikawa Prefecture after powerful quakes hit western Japan – media pic.twitter.com/d0zkLNp8Rh — RT (@RT_com) January 1, 2024

NHK च्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षाच्या दिवशी भूकंपाचे धक्के टोकियो आणि कांटो भागात जाणवले. इशिकावा, निगाटा, टोयामा आणि यामागाटा प्रांतांना इशिकावामधील नोटो द्वीपकल्पावरील वाजिमा बंदरावर 1.2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा आल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर किनारी भाग त्वरीत रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले.

जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या
जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4:21 वाजता सुनामीचा इशारा देण्यात आला. यानंतर तोयामा प्रीफेक्चरमध्ये 4:35 वाजता 80 सेंटीमीटरच्या लाटा किनारपट्टीवर आदळल्या आणि त्यानंतर 4:36 वाजता लाटा निगाता प्रांतात पोहोचल्या. यापूर्वी 28 डिसेंबरला जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अर्ध्या तासात येथे भूकंपाचे दोन धक्के जाणवले.

रेल्वे स्टेशनवर उभी असलेली बुलेट ट्रेन हादरायला लागली
जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर इशिकावा प्रांतातील रेल्वे स्टेशनवर उभी असलेली बुलेट ट्रेन झपाट्याने हलू लागली, त्यानंतर स्थानकावर उपस्थित लोक घाबरले. या घटनेशी संबंधित व्हिडिओ रशियन न्यूज आरटीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. स्टेशनवर उभी असलेली ट्रेन अत्यंत वाईट रीतीने थरथरत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

Web Title: 7 5 magnitude earthquake shakes japan tsunami warning nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 02:12 PM

Topics:  

  • Japan

संबंधित बातम्या

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या
1

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’
2

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी
3

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.