Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा विद्यार्थी, नोकरदारांना मोठा झटका; नवे निर्बंध लागू

यापूर्वी कॅनडानेही भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला होता.  कॅनडातूल ट्रूडो सरकारने व्हिसाच्या नियमांमध्ये काही बदल केले. जे 21 जूनपासून लागू झाले. 21 जून 2024 नंतर, परदेशी नागरिक पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिटसाठी अर्ज करू शकणार नाहीत. ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 01:31 PM
 कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा विद्यार्थी, नोकरदारांना मोठा झटका; नवे निर्बंध लागू
Follow Us
Close
Follow Us:

ऑस्ट्रेलिया:   कॅनडानंतर ऑस्ट्रेलियानेही भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. भारतातून  ऑस्ट्रेलियात शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने  आता तयारी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षातील विक्रमी स्थलांतरणामुले याठिकाणी मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत.  त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीची संख्या 270,000 पर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांनी पत्रकार परिषदेत यांसर्भात माहिती दिली. आज आपल्या विद्यापीठांमध्ये कोरोनाच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हेत. तर  खाजगी व्यावसायिक आणि प्रशिक्षण पुरवठादारांमध्ये सुमारे 50 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संथ्या जास्त आहेत. ही आकडेवाडी पाहता यावर कठोर कारवाई करण्याची योजना आखण्यात आली आहे . याआधीही सरकारने गेल्या महिन्यात स्थलांतराच्या वाढीला आळा घालण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसा शुल्कात दुपटीने वाढ केली होती.

हेदेखील वाचा: प्रशांत महासागरातील हिमनद्या वितळल्या; समुद्र पातळीत झपाट्याने वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर

कोविड नंतर दिलासा

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारकडून परदेशी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांपर्यंत बंदी घालण्यात आली होती. पण 2022 मध्ये कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी 2022 मध्ये ही अट शिथील करण्यात आली. त्यानंतर भारत, चीन आणि फिलीपिन्समधील विद्यार्थ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. याशिवाय वेतनावरील दबावही नियंत्रणात ठेवण्यात आला  आहे. पण मालमत्ता खरेदीच्या मागण्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जून 2023 रोजी पर्यंत इतर देशांमधून ऑस्ट्रेलियात स्थलांतर करणाऱ्यांची संख्या 518,000  इतकी होती. यात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 548,800 इतकी वाढ झाली होती.

नवीन नियमानुसार संख्या कमी होणार

शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांनी मंगळवारी सांगितले की,  या निर्णयामुळे 2025 मध्ये, सार्वजनिक विद्यापीठांमध्ये सुमारे 145,000 नवीन विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिक संस्थांमध्ये सुमारे 95,000 नवीन लोकांची मर्यादा असेल. सरकारी आकडेवारीनुसार, या अंतर्गत प्रारंभिक संख्या कोरोनापुर्वीपेक्षा 7,000 ने कमी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 53,000 कमी असेल.  विद्यापीठातील नावनोंदणी संख्या 145,000 पर्यंत मर्यादित केली जाईल. 2025 मध्ये 30,000 नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात सक्षम असेल, तर व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण पुरवठादारांची संख्या केवळ 95,000 पर्यंत मर्यादित असेल. 2022-2023 मधील इमिग्रेशन 528,000 वरून 2024-25 पर्यंत 260,000 पर्यंत कमी करण्यासाठी जुलैमध्ये व्हिसा शुल्क दुप्पट करण्यात आले होते.

हेदेखील वाचा: ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? 

कॅनडाकडून  धक्का

यापूर्वी कॅनडानेही भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला होता.  कॅनडातूल ट्रूडो सरकारने व्हिसाच्या नियमांमध्ये काही बदल केले. जे 21 जूनपासून लागू झाले. 21 जून 2024 नंतर, परदेशी नागरिक पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिटसाठी अर्ज करू शकणार नाहीत. ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.  परदेशी नागरिक आता सीमेवर पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिटसाठी अर्ज करू शकत नाहीत. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होणार असून त्याचा शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.

 

Web Title: After canada australia also gave a big shock to thousands of indians by limitation on the number of visitors to australia nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 01:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.