Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेने पाडला चीनी बलून… भग्नावशेषाची करणार तपासणी, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला

चीनने म्हटले की, हा फुगा रस्ता चुकला आहे. पण अमेरिकेने ते गांभीर्याने घेतले आणि संरक्षण सचिव अँटले ब्लिंकन यांनी चीनचा दौरा रद्द केला. यापूर्वी अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर पॅट रायडर यांनी सांगितले होते की, NORAD (नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड) या गुप्तचर फुग्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. अमेरिकन सरकारने संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ कारवाई केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 05, 2023 | 07:33 AM
अमेरिकेने पाडला चीनी बलून… भग्नावशेषाची करणार तपासणी, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला
Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेने आपल्या सागरी क्षेत्रावर (अटलांटिक समुद्र) घिरट्या घालणारा चीनचा गुप्तचर फुगा खाली पाडला आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी ठिकाणे ओलांडल्यानंतर शनिवारी कॅरोलिना किनार्‍यावर संशयित चिनी गुप्तहेर बलून खाली पाडण्यात आला. अमेरिकन सुरक्षा संस्था आता ढिगारा गोळा करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुप्तचर फुग्याच्या गोळीबाराला मंजुरी दिली आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला मोंटानावर पाळत ठेवणारा फुगा प्रथम दिसला होता. या फुग्याचा आकार तीन बस एवढा आहे.

अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील
अमेरिकेने फुगा खाली पाडणे हे आंतरराष्ट्रीय सरावाचे गंभीर उल्लंघन असल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील अशी धमकीही त्यांनी दिली आहे. चिनी गुप्तचर फुगा खाली पाडण्यापूर्वी, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने उत्तर कॅरोलिनामधील विल्मिंग्टन, दक्षिण कॅरोलिनामधील चार्ल्सटन आणि मर्टल बीच येथील विमानतळांसाठी ग्राउंड स्टॉप जारी केला. म्हणजेच या विमानतळांवरील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. सर्वोच्च लष्करी अधिकार्‍यांनी फुगा खाली पाडण्याचा इशारा दिला होता, ज्याच्या ढिगाऱ्यामुळे जमिनीवरील लोक आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सूचनेनंतर आमच्या लढाऊ विमानांनी दक्षिण कॅरोलिना किनार्‍याजवळील अटलांटिक समुद्रावर एक चिनी पाळत ठेवणारा बलून पाडला.

अँटनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रद्द केला
चीनने म्हटले की, हा फुगा रस्ता चुकला आहे. पण अमेरिकेने ते गांभीर्याने घेतले आणि संरक्षण सचिव अँटले ब्लिंकन यांनी चीनचा दौरा रद्द केला. यापूर्वी अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर पॅट रायडर यांनी सांगितले होते की, NORAD (नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड) या गुप्तचर फुग्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. अमेरिकन सरकारने संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ कारवाई केली. हा फुगा व्यावसायिक हवाई क्षेत्रापेक्षा जास्त उंचीवर असून जमिनीवरील लोकांना कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले होते. जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल मार्क मेले आणि यूएस नॉर्दर्न कमांड, जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांनी जमिनीवरील लोकांच्या सुरक्षेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

चीन म्हणाला होता  फुगा आपला मार्ग चुकला
चीनने कबूल केले की हा फुगा रस्ता चुकला होता. त्याचबरोबर या मुद्द्यावर शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचा पुढील आठवड्यात होणारा चीन दौरा रद्द होणे दुर्दैवी आहे. ते म्हणाले, अशा मुद्द्यांवर अमेरिकेने आपला दृष्टिकोन बदलावा. अमेरिकेच्या आकाशावर संशयित चिनी गुप्तहेर फुग्याच्या उड्डाणामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा तसेच तणावग्रस्त संबंध स्थिर करण्याचे प्रयत्न विस्कळीत झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातील सर्वोच्च मुत्सद्दी डॅनियल रसेल म्हणाले की, या घटनेमुळे दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत.

Web Title: America shot down chinas spy balloon investigating the wreckage tension increased between the two countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2023 | 07:33 AM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार
1

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
2

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
3

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
4

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.