Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बर्ड फ्लू’ संसर्गामुळे दक्षिण व्हिएतनाममध्ये हाहाकार; प्राणीसंग्रहालयात 12 हून अधिक वाघांचा मृत्यू

व्हिएतनाममध्ये बर्ड प्लूच्या संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. व्हिएतमनामधील प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लूची लागण होऊन 12 हून अधिका वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे व्हिएतनामध्ये खळबळ उडाली असून संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या वाघांचे अवशेष जाळण्यात आले आहेत अशी माहिती येथील सरकारने दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2024 | 01:33 PM
ताडोबात पर्यटकांच्या संख्येत घट; नेमकं कारण काय?

ताडोबात पर्यटकांच्या संख्येत घट; नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

हनोई: व्हिएतनाममध्ये बर्ड प्लूच्या संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. व्हिएतमनामधील प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लूची लागण होऊन 12 हून अधिका वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे व्हिएतनामध्ये खळबळ उडाली असून संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या वाघांचे अवशेष जाळण्यात आले आहेत अशी माहिती येथील सरकारने दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बिएन होआ शहरातील वुन जोई प्राणी संग्रहालयाच्या रक्षकाने याबबात माहिती देताना म्हटले आहे की, प्राण्यांना जवळच्या शेतातून कोंबडी खआयला देण्यात आली होती. त्यातूनच हा संसर्ग पसरला असल्याची शक्यता आहे.

H5N1 बर्ड फ्लूचा विषाणू आढळला

मिळालेल्या माहितीनुसार मारल्या गेलेल्या प्राण्यांमध्ये पॅंथरसह 20 वाघ तसेच अनेक शावकांचा समोवेश होता. या प्राण्यांचे वजर 10 ते 120 किलोच्या दरम्यान होते. प्राणीसंग्रहालयाच्या आवारतच पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकाने याबद्दल बोलताना सांगितले की, वाघ खूप लवकर मरण पावले, ते खूप अशक्त दिसत होते. तसेच वाघांनी खाणेपिणे सोडले होते. वाघांमध्ये H5N1 बर्ड फ्लूचा विषाणु आढळल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या विषाणूमुळे ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग पसरतो.

हे देखील वाचा- पूर्व काँगोमध्ये बोट उलटल्याने 87 प्रवाशांचा मृत्यू; राष्ट्रपतींनी चौकशीचे आदेश दिले

कर्मचारी सुरक्षित

व्हिएतनामच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांपैकी जे कर्मचारी संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आले होते त्यांपैकी कोणालाही संसर्गाची लागण झालेली नाही. WHO ने अंदाज वर्तवला आहे की, 2022 पर्यंत, H5N1 विषाणूमुळे सस्तन प्राण्यांमध्ये प्राणघातक उद्रेक होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, मानवांमध्ये H5N1 संसर्ग सौम्य ते गंभीर असू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. मार्चमध्ये H5N1 विषाणूमुळे डब्ल्यूएचओने व्हिएतनामध्ये एका मानवी मृत्यूची नोंद केली.

1959 मध्ये पहिल्यांदा बर्ड फ्लू विषाणूची ओळख पटली

मिळालेल्या माहितीनुसार, 1959 मध्ये पहिल्यांदा बर्ड फ्लूचा विषाणू एका स्थलांतरित पक्ष्यामध्ये आढळला होता. जो कोंबड्यांसाठी घाक ठरला. गेल्या दोन वर्षात, H5N1 अनेक प्राण्यांमध्ये आढळून आला आहे. कुत्र्यापासून ते मांजरीपर्यंत, सील आणि ध्रुवीय अस्वलांपर्यंत हा विषाणू आढळून आला आहे. श्त्रास्त्रज्ञांनी सांगितले की, वाघांमध्ये हा विषाणू त्यांच्या मेंदूवर हल्ल्या करतो आणि त्यांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान करतो, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. सध्या प्राणीसंग्रहालयात सिंह, अस्वल, गेंडा, पाणघोडे आणि जिराफ यांच्यासह सुमारे 3,000 इतर प्राणी आहेत. वाघांची काळजी घेत असलेल्या 30 कामगारांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झालेली नाही आणि त्यांची प्रकृती सामान्य आहे.

हे देखील वाचा- पहिल्यांदा इराणच्या अणुबॉम्बच्या ठिकाणांवर लक्ष्य करा…! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला सल्ला

Web Title: Bird flu outbreak wreaks havoc in south vietnam more than 12 tigers died nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 01:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.