Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिखटपणामुळे या देशांत नूडल्सवर बंदी! दिला सावधानगिरीचा इशारा म्हणाले, हे विष आहे…

स्पाइसी नूडल्स खायला अनेकांना आवडते मात्र तुम्हाला माहित आहे का? या देशांत दक्षिण कोरियातील जगप्रसिद्ध नूडल्सवर बंदी घालण्यात आली आहे. तुम्हीही हे नूडल्स खात असाल तर आजच यांचे सेवन बंद करा. अचंबित करणारे कारण, वाचा सविस्तर. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2024 | 12:56 PM
तिखटपणामुळे या देशांत नूडल्सवर बंदी! दिला सावधानगिरीचा इशारा म्हणाले, हे विष आहे…
Follow Us
Follow Us:

नूडल्स हा पदार्थ देश-विदेशात सुप्रसिद्ध आहे. नूडल्समध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. मात्र त्यातही स्पाइसी नूडल्स सर्वांनाच खायला फार आवडतात. मुळात नूडल्सची मूळ सुरुवात चीन देशातून सुरु झाली होती आणि आता जगभरातील लोक याला आवडीने बनवतात आणि खातात. तरुणांमध्ये तर हाया पदार्थाची गोडी दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या स्पाइसी नूडल्स खाण्याचा ट्रेंड वाढतच चालला आहे. बाजारातील नवनवीन स्पाइसी नूडल्स ल;लोक ट्राय करू पाहतात. मात्र याच दरम्यान डेन्मार्कच्या फूड ऑथॉरिटीने दक्षिण कोरियामध्ये बनवल्या जाणाऱ्या नूडल्सवर बंदी घातली आहे. तसेच हे नूडल्स खाणाऱ्या लोकांनाही सावधानगीचा इशारा दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, डॅनिश फूड ॲडमिनिस्ट्रेशनने अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, तीन साम्यांग फूड्स- नूडल्स प्रोडक्टस्मध्ये धोकादायक प्रमाणात कॅप्सेसिन आहे, जे नूडल्स मसालेदार बनवते. असे म्हटले जात आहे की, हे नूडल्स इतके मसालेदार आहेत की ते शरीरात प्रवेश करताच विषासारखे काम करू लागतात.

[read_also content=”गोड-रसाळ आंब्यापासून बनवलेला ‘आमरस’ ठरला जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थ, ‘या’ चटणीचाही समावेश https://www.navarashtra.com/lifestyle/top-10-best-mango-dishes-aamras-ranks-1-in-global-list-of-10-best-mango-dishes-547954.html”]

नूडल्सवर बंदी

याअंतर्गत, साम्यांग इन्स्टंट रामेनचे तीन प्रोडक्टस, 3x स्पाइसी एंड हॉट चिकन, 2x स्पाइसी एंड हॉट चिकन आणि हॉट चिकन स्टू – के डेनमार्क या नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. फूड ऑथॉरिटीची म्हणण्यानुसार, जर कोणी दुकानातून हे नूडल्स खरेदी केले असतील तर त्यांनी ताबडतोब ज्या दुकानातून ते खरेदी केले होते त्या दुकानात परत करावे. यासोबतच त्यांनी आई-वडिलांना सल्ला दिला आहे की, त्यांच्या मुलांमध्ये नूडल्स खाल्ल्याने काही तीव्र लक्षणे दिसत असतील तर त्वरित पोईजन लाइनला कॉल करावे. त्यांनी ल्पवयीन मुलांसाठी खबरदारीचा इशाराही केला आहे.

कंपनीचा वाढतच चाललेला नफा

तुम्हाला माहित का, ही साम्यांग फूड कंपनीचा नफा हा वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. या कंपनीचे प्रोडक्टस जगप्रसिद्ध आहेत. जर आपण त्याच्या कमाईबद्दल बोलणे केले तर, गेल्या वर्षी कंपनीने 110 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली होती. नूडल्सवरील बंदीनंतर साम्यांग फूड्स कंपनीनेही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साम्यांग फूड्सने सांगितले की कंपनीच्या प्रोडक्टसवर येथे प्रथमच बंदी घालण्यात आली आहे आणि निर्यात बाजारातील स्थानिक नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काम करेल.

 

Web Title: Denmark ban and issues warning against famous south korean nooddles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2024 | 12:54 PM

Topics:  

  • South korea

संबंधित बातम्या

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
1

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
2

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं
3

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.