दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, किमला 3 मुले आहेत. एक मोठा मुलगा, एक मुलगी आणि त्यानंतर तिसरा लहान मुलगा ज्याचे लिंग माहित नाही. किम सतत त्याच्या मुलीसोबत दिसतो.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाची नेते किम जोंग उन यांनी खतरनाक धमकी दिली आहे. दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींमुळे किम जोंग उन यांनी संताप व्यक्त केला आहे.
South Korean FM praises Modi decade : दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांनी दिल्ली भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि गेल्या दहा वर्षांत भारतात झालेल्या बदलांचे कौतुक केले.
South Korea US Trade Deal : अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन व्यापार कररा करण्यात आला आहे. यामुळे ट्रम्प यांनी त्यांचे दक्षिण कोरियावरील कर देखील कमी केला आहे. मात्र या बदल्यात…
Russia slams US : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी या दौऱ्यात अमेरिकेसह जपान आणि दक्षिण कोरियेला थेट इशारा दिला आहे.
नुकत्याच दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्षाच्या ली जे-म्युंग यांचा दणदणीत विजय झाला आहे.
दक्षिण कोरियामध्ये एक विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्त घालणारे विमान पी-३ पोहांगच्या डोंगराळ परिसरात कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापार तुटीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी टॅरिफ (शुल्क) लावण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत अनेक वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा करतील. याच वेळी चीन अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाला उत्तर देण्यासाठी नवा डाव रचत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने आपल्या लष्करी सामर्थ्यात मोठी भर घालत ‘स्काय आय’ म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) विमान विकसित केले आहे. दक्षिण कोरियासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सेलू गावातील एका १४ वर्षीय मुलीने नागपूर मेट्रो ट्रेनच्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनच्या काउंटरवर दक्षिण कोरियाचे तिकीट मागितले तेव्हा तिथे कर्मचारी आश्चर्यचकित झाला.
दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली असून ही आग अनेक शहरांमध्ये पसरली आहे. यामुळे सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. आग इतक्या प्रचंड वेगाने पसरत आहे की यामुळे अनेक लोक प्रभावित…
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या किनारी भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन केले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव सुरू केला असताना उत्तर कोरियाने हे आक्रमक पाऊल…
South Korea News: दक्षिण कोरियात गुरुवारी ( दि. ६ मार्च 2025) एक मोठी दुर्घटना घडली. KF-16 लढाऊ विमानाने गुरुवारी प्रशिक्षणादरम्यान नागरी भागावर चुकून आठ बॉम्ब टाकले.
दक्षिण कोरियाने नदीवर धावणाऱ्या बसचा शोध लावला आहे. हे फक्त ॲल्युमिनियम मिश्र धातुचे बनलेले आहेत. बसमुळे प्रदूषणात घट होणार आहे. बसमध्ये फ्राईड चिकन रेस्टॉरंट आणि कॉफी शॉप सारख्या सुविधांचा समावेश…
ह्युसंग समूह ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
दक्षिण कोरियातील मुलांच्या जन्मदराबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येथे, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये जन्मलेल्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास, आणखी 8,300 मुलांचा जन्म…
दक्षिण कोरियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका एक्सप्रेसवे बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) एक पुलाचा एक भाग कोसळला. यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू आणि पाचजण जखमी झाल्याची माहिती समोर आली…
दक्षिण कोरिया आणि जपानसोबत अमेरिकेची वाढती सुरक्षा भागीदारी त्यांच्या देशासाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याचे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी म्हटले आहे.
मध्य आफ्रिकेतील काँगोच्या पूर्व भागात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दक्षिण कोरियाने आपल्या नागरिकांसाठी कठोर प्रवास निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.