Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपानमधील डॉल्फिनला हवाय ‘सोबती’; ज्यामुळे समुद्रात लोकांवर करत आहे हल्ला

डॉल्फिन हे अविश्वसनीय प्राणी आहेत. ते सामाजिकदृष्ट्या पारंगत, हुशार, चपळ, आनंदी आणि खेळकर प्राणी आहेत. यांनादेखील माणसांप्रमाणेच भावना असतात. तज्ञांचा असा दावा आहे की हा डॉल्फिन अशा जोडीदाराच्या शोधात आहे ज्याच्याशी त्याला प्रेमसंबध निर्माण करता येतील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 02, 2024 | 01:34 PM
जपानमधील डॉल्फिनला हवाय 'सोबती' ज्यामुळे समुद्रात लोकांवर करत आहे हल्ला

जपानमधील डॉल्फिनला हवाय 'सोबती' ज्यामुळे समुद्रात लोकांवर करत आहे हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

टोकियो : जपानच्या समुद्रकिनाऱ्यांवर एक प्राणी लोकांवर हल्ला करत आहे. ती डॉल्फिन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, जी समुद्रात जोडीदाराच्या शोधात आहे. तज्ञांचा असा दावा आहे की तो अशा जोडीदाराच्या शोधात आहे ज्याच्याशी तो संबंध ठेवू शकेल. ती एकटी आणि लैंगिकदृष्ट्या निराश डॉल्फिन आहे, जी लोकांवर हल्ला करत आहे. 2022 पासून टोकियोच्या पश्चिमेला सुमारे 200 मैल (320 किमी) वाकासा खाडीमध्ये डॉल्फिनच्या हल्ल्यात 45 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, बहुतेक अलीकडील घटना इचिझेन आणि मिहामा शहरांजवळ घडल्या आहेत. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अलीकडेच एका मुलावरही याच डॉल्फिनने हल्ला केला होता, ज्यामुळे त्याच्या बोटांना 20 टाके पडले होते.

लोकांना सतर्क करण्यासाठी पोस्टर लावले

जपानचे प्रोफेसर तादामिची मोरीसाका म्हणाले की, हा एकच डॉल्फिन आहे, असे मानणे वाजवी आहे, कारण शेपटीच्या पंखावरील जखमा गेल्या वर्षी किनाऱ्यावर दिसलेल्या डॉल्फिनच्या जखमासारख्याच आहेत. डॉल्फिन सहसा गटांमध्ये फिरतात, परंतु इतके दिवस एकटे राहणे त्यांच्यासाठी दुर्मिळ आहे. या सर्व हल्ल्यांमागे या डॉल्फिनचा हात असण्याची शक्यताही आणखी एका तज्ज्ञाने व्यक्त केली आहे. त्याने अनेक माणसांचा पाठलाग करून जखमी केले आहेत. आता लोकांना सतर्क करण्यासाठी फुकुई प्रांतातील समुद्रकिनाऱ्यावर मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

हे देखील वाचा : ‘हे’ पक्षी एकत्र गाणे गाऊन करतात एकमेकांना आकर्षित; यांच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ

हे देखील एक मोठे कारण असू शकते

तज्ञांनी सांगितले की मानवांप्रमाणेच हार्मोनल चढउतार, लैंगिक निराशा किंवा वर्चस्व गाजवण्याची इच्छा डॉल्फिनला स्वतःला इजा करण्यास प्रवृत्त करू शकते. डॉ. सायमन ऍलन, शार्क बे डॉल्फिन संशोधन प्रकल्पातील जीवशास्त्रज्ञ, यांनी असा अंदाज लावला की डॉल्फिनला तिच्या समुदायाने वेगळे केले असावे किंवा जोडीदाराचा शोध घेत असावे. दुसऱ्या तज्ञाने सांगितले की माझ्या मते हे एक बचावात्मक वर्तन असू शकते. डॉल्फिन कदाचित लोकांच्या आगमनावर प्रतिक्रिया देत असेल. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Web Title: Dolphins in japan need a life partner they are attacking people in the sea nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 01:34 PM

Topics:  

  • dolphin
  • Japan
  • japan news

संबंधित बातम्या

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…
1

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
2

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका
3

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Third Nuclear Bomb On Japan: …तर हिरोशिमा, नागासाकीनंतर जपानवर तिसराही अणुहल्ला झाला असता: अमेरिकेने माघार का घेतली?
4

Third Nuclear Bomb On Japan: …तर हिरोशिमा, नागासाकीनंतर जपानवर तिसराही अणुहल्ला झाला असता: अमेरिकेने माघार का घेतली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.