जपानी पंतप्रधान इशिबा यांच्या पक्षातही एक वाद निर्माण झाला होता, जो शांत करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. २५ टक्के शुल्कामुळे किमतींमध्ये बरीच वाढ झाली होती हे खरे आहे.
Japan PM News : जुलैमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आणि पक्षाकडून वाढत्या दबावामुळे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. LDP लवकरच नेतृत्व निवडणुकीचा निर्णय घेऊ…
PM Modi Japan Visit : सध्या पंतप्रधान मोदी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि जपानच्या आर्थिक संबंधासाठी अत्यंत महत्वाचा आहे. दरम्यान हा दौरा दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधासाठीही…
PM Modi gifts to Japanese PM : पंतप्रधान मोदींच्या अलिकडच्या टोकियो भेटीमुळे भारत-जपान संबंध आणखी दृढ झाले. पंतप्रधान मोदींनी जपानी पंतप्रधानांना एक खास रमेन बाउल आणि त्यांच्या पत्नीला पश्मीना शाल…
कॅनडाच्या पॅसिफिक कोस्ट प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या बहुतेक किनाऱ्यावर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जपानी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम थांबवले
जपानमधील लोक त्यांच्या कार्यक्षम, कडक आणि उत्कृष्ट शिक्षण धोरणांसाठी ओळखले जातात. जपानची शिक्षण व्यवस्था सतत सुधारणांना प्रोत्साहन देते. याशिवाय जपानमध्ये दीर्घकाळ जगणारे लोकही दिसून येतात. जपानी व्यक्ती अतिशय हेल्दी पद्धतीने…
ओसाका-आधारित ट्रस्ट रिंग कंपनी आपल्या कर्मचार्यांना कामावर असताना मद्यपान आणि हँगओव्हरसाठी वेळ देत आहे. सकारात्मक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी हे अनोखे पाऊल उचलण्यात आले आहे.
हडका-मात्सुरी म्हणजेच नग्न उत्सवाचा उद्देश मागील वर्षात साचलेली अशुद्धता शुद्ध करणे आणि येत्या वर्षात शांततेची आशा व्यक्त करणे हा आहे. हे उत्सव सहसा वर्षाच्या सर्वात थंड काळात, वर्षाच्या शेवटी आयोजित…
टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी एका भाषणात या धोरणाविषयी सांगितले. त्यांनी संभाषणात सामाजिक गरजांशी जुळवून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, काम आणि जीवन यात समतोल राखणे खूप महत्त्वाचे…
बदलत्या तंत्रत्रानाच्या युगात कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा लोक असे असे शोध लावतात की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे शोध लागतात की त्या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय…
शेवटी खाण्यापिण्याचे शौकीन कोण नाही? बहुतेक लोक चांगल्या खाण्यापिण्याच्या शोधात लांबचा प्रवास करतात. पण तुम्हाला अशा रेस्टॉरंटबद्दल माहित आहे का जिथे जेवण मोफत मिळते आणि राहण्याची सोयदेखील मोफत म्हणजेच फ्री…
जगात असाही एक देश आहे जो आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभरात झेंडा फडकवत आहे. इतकेच नाही तर हा देश सर्वात मेहनती देशांपैकी एक आहे, परंतु तरीही येथील लोक एकाकीपणाशी झुंजत आहेत.…
डॉल्फिन हे अविश्वसनीय प्राणी आहेत. ते सामाजिकदृष्ट्या पारंगत, हुशार, चपळ, आनंदी आणि खेळकर प्राणी आहेत. यांनादेखील माणसांप्रमाणेच भावना असतात. तज्ञांचा असा दावा आहे की हा डॉल्फिन अशा जोडीदाराच्या शोधात आहे…
जपानने चीनच्या विमानाविरुद्ध कोणतीही शस्त्रे वापरली नसल्याचे सांगितले. मात्र, चीनची चिथावणीखोर कारवाई पाहता जपानने आपल्या पूर्व सीमेवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. चीनच्या या अशा प्रकाराने दोन्ही देशांतील संबंध आणखी…
उत्तर जपानमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे गुरुवारी वाहतूक सेवा विस्कळीत झाली. तसेच शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. जपानच्या हवामान विभागाने यामागाटी आणि अकिता प्रांतातील अनेक शहरांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला…
जपानमध्ये सलग सातव्या वर्षी जन्मदराच्या विक्रमात घट नोंदवण्यात आली आहे.अशा परिस्थितीत घटत्या लोकसंख्येच्या दरामुळे सरकार चिंतेत आहे. जन्मदरात सातत्याने घट होत असल्याची पुष्टी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.