Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्की, सीरियानंतर आता ‘या’ देशात झाला मोठा भूकंप; भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल

तुर्की आणि सीरियानंतर (Turkey Syria Earthquake) आता न्यूझीलंडमध्येही (Earthquake in New Zealand) मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार, 15 फेब्रुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट (Lower Hutt) येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2023 | 02:23 PM
तुर्की, सीरियानंतर आता ‘या’ देशात झाला मोठा भूकंप; भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल
Follow Us
Close
Follow Us:

वेलिंग्टन : तुर्की आणि सीरियानंतर (Turkey Syria Earthquake) आता न्यूझीलंडमध्येही (Earthquake in New Zealand) मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार, 15 फेब्रुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट (Lower Hutt) येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu — ANI (@ANI) February 15, 2023

न्यूझीलंडमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के वेलिंग्टन येथील दोन बेटांवर जाणवले आहेत. भूकंपाची सुरुवात एका मोठ्या धक्क्याने झाली आणि त्यानंतर कमीत कमी 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे हलके झटके जाणवले. हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस 50 किमी अंतरावर झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र 57.4 किलोमीटर खोल होते. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली जात आहे.

अनेक भागांत जाणवले भूकंपाचे धक्के

न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के हे लोअर हट (Lower Hutt), वेलिंग्टन (Wellington), वांगानुई (Whanganui), वेव्हरले (Waverley), पामरस्टन नॉर्थ (Palmerston North), फील्डिंग (Feilding), पिक्टन (Picton), एकेताहुना (Eketahuna), मास्टरटन (Masterton), मार्टिनबरो (Martinborough), पॅरापरामु (Paraparaumu), लेविन (Levin), पोरिरुआ (Porirua), फ्रेंच पास (French Pass), अप्पर हट (Upper Hutt) यासह इतर काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.

Web Title: Earthquake in new zealand 6 point 1 magnitude quake nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2023 | 02:19 PM

Topics:  

  • New Zealand
  • Turkey Syria Earthquake

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
1

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! किवी स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
2

न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! किवी स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

IPL 2025 दरम्यान जाहीर झाला सेंट्रल काॅन्ट्रक्ट, या खेळाडूंना मिळाला जॅकपॉट
3

IPL 2025 दरम्यान जाहीर झाला सेंट्रल काॅन्ट्रक्ट, या खेळाडूंना मिळाला जॅकपॉट

Turkey Earthquak : तुर्कस्तान पुन्हा हादरला! तीव्र भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
4

Turkey Earthquak : तुर्कस्तान पुन्हा हादरला! तीव्र भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.