15 मे रोजी तुर्कीच्या कुल्लू भागापासून 11 किमी पूर्वेला जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटरच्या खोलीवर 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त…
साधारणपणे 3600 लोकांवर फिल्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अनेक छोट्या आणि मोठ्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. वेळीच वेगाने हालचाली करत फिल्ड हॉस्पिटल उभारल्याने तातडीची मदत करणाऱ्या तुर्कस्तानात आलेल्या सुरुवातीच्या टीममध्ये भारताच्या…
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाने (Turkey Syria Earthquake) जगभरातील लोकांना हादरवून सोडले आहे. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला. पण तुर्कीसारखा भूकंप भारतातही येणार असल्याचा अंदाज आता शास्त्रज्ञांनी व्यक्त केला…
विशेष म्हणजे भूकंपानंतर अनेक दिवस ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांनाही जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात लहान 2 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे.
तुर्की आणि सीरियानंतर (Turkey Syria Earthquake) आता न्यूझीलंडमध्येही (Earthquake in New Zealand) मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार, 15 फेब्रुवारी…
तुर्की आणि सीरियामध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, एनडीआरएफच्या स्निफर डॉग ज्युलीने ढिगाऱ्यात एका ठिकाणी भुंकायला सुरुवात केली. ज्युलीला ढिगाऱ्यात जिवंत व्यक्तीच्या खुणा सापडल्याचे एनडीआरएफच्या जवानांच्या लक्षात आले. यानंतर दुसरा कुत्रा रोमियोलाही त्याच ठिकाणी पाठवण्यात आले आणि…
एकीकडे भुकंपातुन वाचलेल्यांचा जिवंत मिळण्याच्या आशा आशा धुसर होत आहेत. तर, दुसरीकडे बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखालुन अनेक लोकांना जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश येत आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 33,181 वर पोहोचली आहे. तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपामुळे २५ हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ढिगाऱ्यात अजूनही…
तुर्की-सीरिया भूकंपातील मृतांच्या संख्येबद्दल बोलताना संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ म्हणाले की मला वाटते की अचूक अंदाज लावणे कठीण आहे परंतु मला वाटते की हा आकडा 50 हजारांच्या पुढे…
भूकंपानंतर झालेल्या लूटमारीच्या तपासाचा भाग म्हणून आठ वेगवेगळ्या प्रांतात संशयितांना अटक करण्यात आल्याचे तुर्की वृत्तसंस्थेने सांगितले. विनाशकारी भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये 25,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
तुर्कीच्या दक्षिणेकडील हाते प्रांतात भूकंपाच्या 90 तासांनंतर 10 दिवसांच्या बाळाला आणि तिच्या आईला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत अनेक लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.
गेली अनेक दशकं ज्या दे़शानं सीरियन नागरिकांची हत्या केली आहे, त्यांच्याकडे सीरिया देश मदत का मागेल, असा सवाल सीरियाच्या अधिकार्यानं विचारला आहे. सीरियाची इस्रायलला मान्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तुर्कस्थानातील गजियानटेप प्रांताच्या पूर्वेला 26 किमीवर असलेल्या नूरदगी हे या भूकंपांचं केंद्र होतं. उत्तर आणि पूर्वेकडे 18 किमी परिसरात याचा तीव्र धक्का जाणवला. यामुळं तुर्कस्थान आणि सीरिया या दोन्ही देशांचं…