Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेतील FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये भारतीय’ मुलगी, माहिती देणाऱ्याला मिळणार 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!

मयुशी भगतचा शोध घेणाऱ्या अमेरिकन तपास संस्था एफबीआयने माहिती देणाऱ्याला १० हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. 2019 पासून ती बेपत्ता आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 22, 2023 | 03:51 PM
अमेरिकेतील FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये भारतीय’ मुलगी, माहिती देणाऱ्याला मिळणार 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी भारतातुन अनेक विद्यार्थी जातात. गुजरात येथील एक मुलगीही अमेरिकेत शिकण्यासाठी गेली होती मात्र, गेल्या 4 वर्षापासून ती बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसापासून FBI तिचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप तिला शोधण्यात यश आलेलं नाही. आता FBI ने या कामात लोकांची मदत घेतली असून, तिची माहिती देणार्‍याला FBI ने 10 हजार डॉलर (8.32 लाख रुपये) बक्षीस देऊ केले आहे.

[read_also content=”तब्ब्ल ६१ लाख रुपयाची मटणाची उधारी थकीत! पुण्यातील प्रसिद्ध हॅाटेल मालकावर गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/fraud-case-filed-against-famous-restarunt-in-pune-for-noy-paying-bills-nrps-491150.html”]

नेमकं प्रकरण काय?

गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी असलेली मयुशी (वय,29) ही अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहत होती. मयुशी २०१६ पासून स्टुडंट व्हिसावर न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होती. एफबीआयच्या म्हणण्यानुसार ती हिंदी, इंग्रजी आणि उर्दू बोलते.

29 एप्रिल 2019 रोजी शेवटची दिसली होती. 1 मे रोजी तो सोशल मीडियावर वडिलांशी शेवटचं बोलली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती न्यू जर्सीतुन 2019 पासून बेपत्ता झाली. त्यानंतर एफबीआयने तिचा तपास सुरू केला मात्र, आतापर्यंत तिला शोधू शकले नाही. त्यामुळे  एफबीआयने तिचं नाव  मोस्ट वॉन्टेड लोकांच्या  श्रेणीत ठेवलं आहे.

मयुषीने संपर्क करण्यास नकार दिला होता

वडिलांनी सांगितले की त्यांनी मयुशीला अनेकदा फोन केला पण तिने कॉल रिसिव्ह केला नाही. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, मयुशीला अखेरचा रंगीत पायजामा आणि काळा टी-शर्ट घातलेला दिसला होता. त्याची उंची 5 फूट 10 इंच आहे. डोळे तपकिरी आणि केस काळे आहेत.

Web Title: Fbi offers 10000 reward for information on indian student mayushi bhagat who disappeared in new jersey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.