Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Powerful leaders Death penalty: सद्दामपासून शेख हसीनांपर्यंत…; जगातील अनेक शक्तिशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा

१९७५ मध्ये, सौदी अरेबियाचे राजपुत्र मकसूद बिन अब्दुल अझीझ यांना एका वादग्रस्त प्रकरणासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांचा जाहीरपणे शिरच्छेद करण्यात आला, त्यांचा खटला अनेक महिने आतरराष्ट्रीय मथळे बनला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 04:28 PM
शक्तीशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा

शक्तीशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:
  • शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा
  • जगात यापूर्वीही अनेक शक्तीशाली नेत्यांना मृत्यूदंडाची शिक्षा
  • इमरे नागी यांना मृत्यूदंडाची शिक्षा
Dhaka News: बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना भारतात राहतात आणि भारत सरकार त्यांना बांगलादेशला प्रत्यार्पण करेल अशी शक्यता कमी आहे. जागतिक इतिहासाकडे पाहिले तर, शेख हसीना यांच्यापूर्वी अनेक नेते आहेत ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्ता संघर्ष, बंड आणि लष्करी उठावांमुळे अनेक नेत्यांना मृत्युदंड देण्यात आला आहे. कधीकधी हे निर्णय न्यायालयीन प्रक्रियेद्वारे घेतले गेले, तर कधीकधी लष्करी राजवटींनी किवा कब्जा करणाऱ्या सैन्याकडून घेतल्या गेल्या.

झुल्फिकार अली भुट्टो : पाकचा वादग्रस्त निकाल

१९७९ मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी देण्यात आली आणि हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त निकाल आहे. भुट्टी थाना पाकिस्तानातील लोकशाही राजकारणातील एक आधारस्तंभ मानले जात होते, परंतु जनरल झिया-उल-हक यांच्या लष्करी राजवटीने त्यांना एका राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येचा दोषी ठरवून फाशी दिली.

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

नजीबुल्लाहः तालिबानकडून मिळाला क्रूर मृत्यू

१९९६ मध्ये अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजीबुल्लाह यांना तालिबानने फाशी दिली. त्यांच्या फाशीपूर्वी, तालिबानने त्यांना भयानक क्रूरता सहन करावी लागली. त्यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. हा अफगाण इतिहासातील सर्वांत भयानक निकाल आहे आणि तालिबान राजवटीच्या कठोर दिवसांची आठवण करून देतो.

इमरे नागी : रशियाच्या आंदोलनाबद्दल शिक्षा

१९५६ च्या हंगेरियन क्रांतीमध्ये असलेले पंतप्रधान इमरे नागी हे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा आवाज म्हणून जगभर प्रसिद्ध झाले, त्यांनी सोव्हिएत युनियनविरुद्ध बंडाचे नेतृत्व केले, परंतु क्रांती अयशस्वी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १९५८ मध्ये एक गुप्त खटला चालला आणि त्यांना दोषी ठरवून फाशी देण्यात आली.

हिदेकी तोजो : जपानच्या पंतप्रधानांचा अंत

दुसऱ्या महायुद्धात जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांना युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि आक्रमक लष्करी कारवायांसाठी दोषी आढळून आले. टोकियो खटल्यांनंतर १९४८ मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. तोजो लाखो मृत्यू आणि भयानक विनाशासाठी जबाबदार मानले जातात.

सद्दाम हुसैन : इराकचे शक्तिशाली हुकूमशहा

इराकीचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसैन है आधुनिका इतिहासात मृत्युदंड देण्यात आलेल्या सर्वांत प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत. त्यानी १९८० आणि १९९० च्या दशकात इराकवर राज्य केले. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर त्यांना पकडले.

Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव 

निकोला चाउसेस्कू : रोमानियाच्या हुकूमशहाचे पतन

१९८९ व्या क्रांतीदरम्यान रोमानियाचे अध्यक्ष निकोला चाउसेस्कू यांना अटक करण्यात आली आणि त्यांची पत्नी एलेना यांच्यासह लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

मकसूद बिन अब्दुल अझीझः सौदी अरेबियाचे राजपुत्र

१९७५ मध्ये, सौदी अरेबियाचे राजपुत्र मकसूद बिन अब्दुल अझीझ यांना एका वादग्रस्त प्रकरणासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांचा जाहीरपणे शिरच्छेद करण्यात आला, त्यांचा खटला अनेक महिने आतरराष्ट्रीय मथळे बनला.

होस्नी झाम: सीरियाचे अध्यक्ष

१९४९ मध्ये सीरियन राष्ट्राध्यक्ष होस्नी झाम यांना फाशी देण्यात आली. ते लष्करी उठावाद्वारे सत्तेवर आले, परंतु अवघ्या चार महिन्यांतच त्यांना आणखी एका उठावाचा सामना करावा लागला, नवीन लष्करी राजवटीने त्यांना देशद्रोह आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि गोळ्या घालून मृत्युदंड दिला.

 

Web Title: From saddam to sheikh hasina many powerful leaders of the world have been sentenced to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • International Political news
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान
1

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

Taiwan Security : भारत-पाक युद्धाचा चीनने घेतला फायदा? अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा
2

Taiwan Security : भारत-पाक युद्धाचा चीनने घेतला फायदा? अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती
3

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

Takaichi Remarks : आशिया-पॅसिफिक प्रदेशात वादाचे ढग; ‘जर तैवानवर हल्ला झाला तर…’ जपान आणि चीनमध्ये तणाव शिगेला
4

Takaichi Remarks : आशिया-पॅसिफिक प्रदेशात वादाचे ढग; ‘जर तैवानवर हल्ला झाला तर…’ जपान आणि चीनमध्ये तणाव शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.