Tarique Rahman Delhi Visit : तारिक रहमान यांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याबाबत भारत आणि बांगलादेशमध्ये चर्चा सुरू असल्याची ढाक्याकडून पुष्टी झाली आहे. 20 ते 25 ऑगस्टदरम्यान दौऱ्याची शक्यता असून, भारत-बांगलादेश संबंध…
Bangladesh News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भावूक झाल्या. "हा तो बांगलादेश नाही" असे म्हणत त्यांनी देशातील राजकीय अस्थिरता, हिंसाचार आणि लोकशाहीवरील संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या भाषणानंतर बांगलादेशातील…
बांगलादेशात सत्तांतरानंतर भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष चौकशीच्या कक्षेत आल्याने ही घडामोड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्यावर फक्त चौकशीची प्राथमिक फेरी सुरु झाली असून ,आरोप…
शेख हसीना यांची ७६० अरब टका संपत्ती तारिक रहमान सरकार ने जप्त केली यात विदेशातील संपत्ती जप्त करण्यात आली आहे . या वर्षाच्या शेवटापर्यंत बाहेरच्या देशात असलेले पैसे परत मिळवण्यात…
हसीना आणि खालिदा यांच्याशिवाय पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. अवामी लीगवर बंदी आहे आणि तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी राष्ट्रवाद आणि सुधारणांच्या अजेंडासह सत्तेकडे वाटचाल करत आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने दिल्लीला ७८ वर्षीय हसीनाचे ढाका येथे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली आहे. हसीनाचे प्रत्यार्पण ढाका येथे प्रत्यार्पण केले जाणार नाही अशी दाट शक्यता आहे.
१९७५ मध्ये, सौदी अरेबियाचे राजपुत्र मकसूद बिन अब्दुल अझीझ यांना एका वादग्रस्त प्रकरणासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांचा जाहीरपणे शिरच्छेद करण्यात आला, त्यांचा खटला अनेक महिने आतरराष्ट्रीय मथळे बनला.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेक देशातील प्रमुखांना त्यांच्या जाचक शासनामुळे शिक्षा मिळाली आहे.
Bangladesh Politics : गेल्या काही काळात बांगलादेशच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Bangladesh General Elections : बांगलादेशात पुढील वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूकी घेण्यात येणार आहे. परंतु यापूर्वीच देशाच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. बाह्यहस्तेक्षामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी बांगलादेशमधील युनूस सरकारवर टीका केली आहे. मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला.
India Bangaldesh News : भारत आणि बांगलादेश संबंधात पुन्हा एकदा कटुता वाढण्याची शक्यात आहे. मोहम्मद युनूस यांनी विद्यार्थी आंदोलन, शेखी हसीनांचा राजीनामा, भारताच्या सात बहिणी, आणि माध्यमांवर टीका.
Bangladesh Politics : बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूसविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतिरम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शेख हसीना देशात परत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र यामुळे अंतरिम सरकार आणि मोहम्मद युनूस यांची चिंता वाढली आहे.
सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई देखील सुरु आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून शेख हसीनांना एकामागून एक धक्का मिळत आहे.
Sheikh Hasina sentenced to Jail : एक मोठा बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Bangladesh Politics : सध्या बांगलादेशाच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात साक्ष दिली आहे.
Bangladesh Politics : सध्या बांगलादेशात राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या जवळच्या लोकांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. यामुळे शेख हसीना या मोठ्या संकाटत अडकल्या…