Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायल-हमास युद्धाची वर्षपूर्ती; रॉकेटहल्ले, बॉम्बहल्ले, विध्वंस अन् आज नवा हल्ला…

Israel- Hamas War: आज  7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा हमासने इस्त्रायलवर रॉकेट्स डागले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 07, 2024 | 04:14 PM
हमासने पुन्हा एकदा इस्त्रायलवर केले रॉकेट्स हल्ले

हमासने पुन्हा एकदा इस्त्रायलवर केले रॉकेट्स हल्ले

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आज  7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाली. दरम्यान आज पुन्हा एकदा हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. हमासने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि गाझासीमेजवळ रॉकेट्स डागले आहेत. इस्त्रायली लष्कराने या घटनेची माहिती दिली.

इस्त्रायल लष्करी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने गाझामधील अनेक भागांवर हल्ले केले आहेत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झाली असल्याची माहिती अद्याप इस्त्रायली लष्कराने दिलेली नाही. इस्रायलच्या इतिहासात आजचा दिवस सर्वात काळा दिवस होता असे मानले जात आहे. आज इस्त्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांनी रॅली काढली आणि शोकसभा आयोजित केल्या होत्या. याच वेळी हमासने हे रॉकेट डागले. या हल्ल्याने गाझामध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरूवात झाली आहे.

हे देखील वाचा- गेल्या वर्षभरात इस्त्रायल-हमास युद्धात हजारो लोक मारले गेले; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते

आज इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची कुटुंबे आणि मित्र हल्ल्याच्या ठिकाणी जमले होते. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात येथे सुमारे 400 लोक मारले गेले होते. याच वेळी हल्ह्यात शहीद झालेल्या आपल्या परिवारातील कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते. दरम्यान हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. ज्यामुळे येथील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरलेले आहे. मात्र याबाबत इस्त्रायल सरकारचे पुढेच पाऊल काय असेल याबाबत अजून कोणतीही माहिती नाही.

अनेक ठिकाणी युद्धबंदीच्या मागणी साठी लोक रस्त्यावर 

इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाल्या नंतर 40 हजार पॅलेस्टिनी समर्थकांनी देखील युद्धबंदीची मागणी केली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पॅरिस, रोम, मनिला केपटाऊन आणि इतर अनेक शहरांमध्ये देखील मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. युद्धात पीडित झालेल्या लोकांमध्ये नेतान्याहू सरकारबद्दल नाराजी आहे. 7 ऑक्टोबर हा  देशाच्या 76 वर्षांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता असे मानले जात आहे. सध्या तिसरे महायुद्ध सुरू होण्याची धग वाढली आहे.

हे देखील वाचा – मिसाईलमधून वाचलात तर ‘विषाने’ मराल! इस्रायलने लेबनॉनवर केला असा कहर; फोटो होत आहे व्हायरल

Web Title: Hamas attacks on rockets on israel from gaza nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • Israel Hamas War
  • War Update
  • world

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
3

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश
4

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.