भारत आणि जपानमधील संबंध आणखीन दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दाैऱ्यावर सकाळी जपानची राजधानी टोकीयोला पोहचले. इथे पंतप्रधान मोदिंना ताकासाकी-गुन्मा येथील शोरिन्झान दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव्ह सेइशी हिरोसे…
नुकत्याच समोर आलेल्या ट्रॅव्हल ऍडव्हायजरीमध्ये भारतीय पर्यटकांना काही देशांमध्ये प्रवास करायला सक्त मनाई करण्यात आली आहे. पण असं का आणि यामागे नेमकं कोणतं कारण आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.
थायलँड आणि कंबोडियामध्ये सीमा वादावरून अघोषित युद्ध सुरु झालं आहे. अशा परिस्थतीत दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला असताना त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. जाणून घेऊया सविस्तर.
World's Safest Cities : जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत अबू धाबीने प्रथम स्थान पटकावले आहे. पण यात या यादीत भारतातील शहरे मात्र मागे राहिली आहेत. भारतीय शहरांनी कोणते स्थान आपल्या…
आज २२ जुलै आहे आणि भारतात हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपल्या तिरंग्याचा अभिमान, प्रतिष्ठा आणि त्यामागील खोल अर्थ समजून घेण्याची संधी उपलब्ध…
महिलांवरील विविध अत्याचाराच्या 109 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. अशातच आता आफ्रिकन देश इथिओपियाच्या तिग्रेमध्ये दिड लाख महिला लैंगिक अत्याचाऱ्याच्या बळी पडल्या आहेत.
सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक घटना आपल्या पर्यंत सहज पोहोचतात. असं एक आश्चर्य आहे ते जगातील एका सर्वात लहान देशाचं.असा एक देश ज्याचं क्षेत्रफळ केवळ ५ चौरस आहे.
Shocking Story: आपल्या आईच्या मृत्यूनंतरही एका आयरिश महिलेने हे सत्य जगापासून लपवून ठेवत असेकाही केले की, ज्याने सर्वच हादरून गेले. हे प्रकरण कोर्टात पोहचले असून सुनावणीदरम्यान महिलेने अनेक सत्य उघड…
आपल्या या जगात अनेक अशा अलौकिक गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत मानवापर्यंत पोहचल्या नाहीत. मात्र या गोष्टी जेव्हा अचानक समोर येतात किंवा त्यांचा शोध लागतो तेव्हा त्या सर्वांनाच थक्क करून सोडतात.…
मकर संक्रांतीचा सण दरवर्षी भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी 14 जानेवारील मकर संक्रांत साजरी करण्याच येईल. तसेच हा सण भारतासह परदेशातही साजरा करण्यात येतो.
आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहचायचे असेल तर विमानासारखा सध्या तरी दुसरा पर्याय नाही. विमानाने हजारो किमीचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येत असतो. पण हाच विमान प्रवास कितपत…
2024 हे वर्ष जागतिक स्तरावर अनेक ऐतिहासिक आणि राजकीय घटनांनी व्यापलेले राहिले. तुम्हाला या घटना माहित आहेत का? या घटनांनी जागतिक राजकारणावर दीर्घकालीन परिणाम केले आहेत.
सध्या बांगलादेशात हिंदूंविरोधी कायदे आणि कारवांयामध्ये वाढ होत आहे. पंतप्रधान मोहम्महद युनूस यांच्या सरकाने देशाला हिंदूंमुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इस्त्रायली सैन्याने येमेनच्या एका महत्त्वाच्या विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)प्रमुख टेड्रोस अधानोम आणि इतर अनेक अधिकारी थोडक्यात बचावले.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या त्यांच्या 6 दिवसीय अमेरिकी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्दे, विविध जागतिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
इराणचा आण्विक कार्यक्रम अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनलेला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका यासह अनेक पाश्चिमात्य देशांचा दावा आहे की इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानने अफगानिस्तानमध्ये मंगळवारी (24 डिसेंबर 2024) रात्री उशिरा हवाई हल्ले करून पाकिस्तानी तालिबानच्या संशयित तळांना लक्ष्य केले. हे हल्ले अफगाणिस्तानच्या पकटिका प्रांतातील डोंगराळ भागांवर करण्यात आले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या संपण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी 40 पैकी 37 गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची शिक्षेला माफ करून ती आजीवन कारावासात बदलली आहे.
पाकिस्तानने चीनकडून 40 अत्याधुनिक J-35 स्टील्थ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.
एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने हमासचे माजी प्रमुख इस्माइल हानियेह यांची हत्या केली असल्याचे कबुल केले आहे. पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची जबाबदारी इस्त्रायलने प्रथमच स्वीकारली आहे.