Israel-Hamas ceasefire document : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित "संमती दस्तऐवज" समोर आला आहे. यामध्ये युद्धबंदीच्या अटी लिहिण्यात आल्या आहेत.
Israel-Hamas Peace Plan: अखेर गाझातील विनाश थांबणार. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी होणार आहे. ट्रम्प यांच्या गाझा योजनेला दोघांनी सहमती दिली आहे.
Greta Thunberg : स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे. तिच्यासोबत इस्रायली सैन्याने गैरवर्तन केले असल्याचा दावा केला जात आहे. तिच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने हा दावा केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला इशारा दिला आहे की, हमासने त्वरीत कारवाई करावी अन्यथा कोणाचाही विश्वास उरणार नाही. इस्रायलसह शांतीच्या दिशेने पावले उचलावी.
Donald Trump Gaza Peace Plan : ट्रम्प यांच्या गाझात शांतता योजनेला मोठा धक्का बसला आहे. हमासने मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश दिले होते, पण त्यांच्या सैन्याने जोरदार…
Israel Hamas War : डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला रविवारपर्यंत गाझा युद्ध थांबवण्यासाठी त्याच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्याचा अल्टीमेटम दिला होता. जो हमासने मान्य केला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
Israel Hamas War : ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला हमासकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वीच इस्रायलने गाझात कारवाई सुरु केली आहे. दक्षिण गाझा रिकामे करण्याच आदेश इस्रायलने पॅलेस्टिनींना दिले आहेत.
Donald Trump Warns Hamas : इस्रायल हमास युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत. याच वेळी त्यांच्या २० कलमी शांताता प्रस्तावाला इस्रायलकडून मान्यता मिळाली आहे, तर हमासने अद्याप यावर…
Trump Gaza Plan : डोनाल्ड ट्रम्प सध्या गाझाला दहशतवादमुक्त देश बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. यानुसार त्यांना २० कलमी आराखडा तयार केला आहे. यासाठी एक नवा नकाशाही ट्रम्प यांनी तयार केला आहे.
Israel Hamas War : ऑक्टोबर २०२३ पासून सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे दिशेने आहे. परंतु मात्र यामध्ये अजूनही अनेक अडचणी आहेत. सध्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला हमासने मान्य केले नाही, यामुळे सर्वांचे…
PM Modi on Gaza Plan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझातील शांतता योजनेचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्यासाठी इतर देशांनाही या योजनाल…
Israel Hamas War Update : इस्रायल आणि हमास युद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद सुरु केला आहे. इस्रायलाच्या गाझातील कारवाया थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Donald Trump on Gaza : डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदी कराराच्या शेवटच्या टप्प्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, लवकरच ओलिसांचीही सुटकाही होईल.
Italy on Palestine Recognition : पॅलेस्टाईनला मान्यता न दिल्याने इटलीमध्ये गोंधळ सुरु आहे. पॅलेस्टिनी समर्थकांडून निदर्शने सुरु आहे. याच वेळी इटलीच्या पंतप्रधांनीनी पॅलेस्टाईनला मान्यता न देण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
Hamas Killed 3 Gazans : हमासने इस्रायलला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखील तीन पॅलेस्टिनींची हत्या केली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने संपूर्ण गाझातील लोकांचे जीवन विस्कळीत करुन टाकले आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी आहेत.
Israel attack on Gaza : इस्रायलने पुन्हा एकदा गाझात हमासविरोधी कारवाई सुरु केली आहे. इस्रायलने गाझाच्या उर्वरित २५% भाग ताब्यात घेण्यासाठी सैनिक तैनात करण्यासही सुरुवात केली आहे.
नेतन्याहूंचे प्रयत्न अपयशी ठरल्याने इस्रायल मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच इस्रायल्या गाझातील कायरवायंवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे इस्रायलसाठी अनेक नवी आव्हाने उभी राहत आहेत.
Isreal Attack on Muslim's Country : इस्रायलचे सध्या हमासविरोधी हल्ले सुरुच आहेत. गेल्या ७२ तासांत इस्रायलने सहा मुस्लिम देशांवर हल्ले केले आहेत. यामध्ये हजारो लोक जखमी झाले आहे, शेकडो मारले…