Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-China News: भारतासाठी धोक्याची घंटा; चीन सीमारेषेवर लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी

ओपन-सोर्स इंटेलिजेंस फर्म डेट्रेस्फा ने X वर काही छात्राचित्रे शेअर केली आहेत. अहवालानुसार, चीन लाहुंजे एअरबेसवर काम वेगाने प्रगती करत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 01:11 PM
India-China News:

India-China News:

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनने लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी
  • भारतीय सीमेजवळ एअरबेस बांधणे हा एक धोक्याचा इशारा
  • या एअरबेसमध्ये नवीन आश्रयस्थाने, हँगर आणि अ‍ॅप्रनचा विस्तार

India-China News: भारत-चीन सीमारेषेवर चीन सैन्याच्या हालचाली वाढवल्या असून सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करताना दिसत आहे. चीनने लाहुंजे एअरबेसवर अनेक मोठे बदल केले आहेत. अलिकडच्या काळात लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची जलद बांधकाम सुरू केले आहे. याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमाने आणि हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 36 नवीन, मजबूत आश्रयस्थाने बांधण्यात आली आहेत.

चीनने भारतीय सीमेजवळ एअरबेस बांधणे हा एक धोक्याचा इशारा मानला जात आहे. चीनचा लाहुंजे एअरबेस अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. या एअरबेसवर लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी हँगर बांधत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे एअरबेस इतर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. आपत्कालीन परिस्थितीत सीमेजवळ शस्त्रास्त्रे सहजरित्या आणि जलद तैनात करण्याची चीनची योजना आहे. म्हणूनच हा एअरबेस तयार केला जात आहे.

Pimpri-Chinchwad Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; चिंचवडमध्ये समाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून?

 

सीमेजवळ चीन काय करत आहे?

ओपन-सोर्स इंटेलिजेंस फर्म डेट्रेस्फा ने X वर काही छात्राचित्रे शेअर केली आहेत. अहवालानुसार, चीन लाहुंजे एअरबेसवर काम वेगाने प्रगती करत आहे. नवीन निवासस्थाने, हँगर आणि अ‍ॅप्रनचा विस्तार केला जात आहे. चीन आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यातच भारतीय सीमेजवळ चीनचे बांधकाम चिंतेचे कारण असू शकते. चीनची नेहमीच भारतीय भूमीवर नजर राहिली आहे. अरुणाचल प्रदेशवरही त्याची नकारात्मक नजर आहे. महत्त्वाचे म्हणजे, चीनने अनेक वादग्रस्त नकाशे जारी केले आहेत.

भारतासाठी संभाव्य धोका

ओपन-सोर्स इंटेलिजेंस फर्म @detresfa ने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या फोटोंनुसार, चिनी सैन्य लहुंजे एअरबेस वेगाने विकसित करत आहे. या एअरबेसमध्ये नवीन आश्रयस्थाने, हँगर आणि अ‍ॅप्रनचा विस्तार करण्यात आला आहे.विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या संभाव्य संघर्षात चीन या एअरबेसचा वापर करू शकतो. अलिकडच्या काळात चीन आणि भारताच्या सीमेस अनेक वेळा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे या एअरबेसच्या वाढत्या क्षमतेवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पोलिस, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय धोरण तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकते.

क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी! क्रिकेट अकादमीचे नवीन स्पोर्ट्स अरेना हडपसरमध्ये सुरु

अलिकडच्या वर्षांत चीनने भारतीय सीमेजवळील बांधकामांना लक्षणीय गती दिली आहे. त्यांनी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत, तसेच तिबेट आणि शिनजियांगमध्ये अनेक विमानतळ आणि हेलीपोर्ट बांधले असून ते अपग्रेडही केले आहेत. विशेषत: अरुणाचल प्रदेशच्या आसपासच्या भागांसाठी एअरबेसचे अपग्रेड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण या भागात रस्त्याने पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे लष्करी कारवायांसाठी हवाई तळ अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सीमावर्ती सुरक्षा रणनीतीत त्याचा मोठा वाटा आहे. या उपाययोजनांमुळे चीन सीमेवरील आपले सैन्य गतिशील ठेवण्यास सक्षम होऊ शकतो, आणि त्यामुळे भारतासाठी सुरक्षेची आव्हाने वाढतात.

 

Web Title: India china news warning bell for india construction of hangar for fighter jets at lahunje airbase on china border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 01:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.