Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून 1912 मध्ये बुडाले टायटॅनिक जहाज; जहाज बुडण्यासंबंधित अनेक धक्कादायक दावे समोर, एकामध्ये तर टायटॅनिक बुडाले नसल्याचाच दावा

टायटॅनिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी (Titan Submarine) समुद्रात बुडाली. यामध्ये 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी ओशिन गेट या कंपनीची असून, ती 22 फुटांची होती. या पाणबुडीत असलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू किती भयंकर होता याची कल्पनाही आपण करु शकत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2023 | 08:33 AM
…म्हणून 1912 मध्ये बुडाले टायटॅनिक जहाज; जहाज बुडण्यासंबंधित अनेक धक्कादायक दावे समोर, एकामध्ये तर टायटॅनिक बुडाले नसल्याचाच दावा
Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : टायटॅनिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी (Titan Submarine) समुद्रात बुडाली. यामध्ये 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी ओशिन गेट या कंपनीची असून, ती 22 फुटांची होती. या पाणबुडीत असलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू किती भयंकर होता याची कल्पनाही आपण करु शकत नाही. पण, टायटॅनिक जहाज 1912 मध्ये बुडाले. या अपघातात 1500 पेक्षा जास्त लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. या अपघातामागे ‘द ममीचा शाप’ असल्याचे म्हटले जात आहे.

या सिद्धांतानुसार, टायटॅनिक जहाज जेव्हा इंग्लंडहून न्यूयॉर्कसाठी निघाले, तेव्हा त्यावर एक शापित ममीचे ग्रहण लागले होते. या ममीच्या शापामुळे टायटॅनिक जहाजाला अपघात झाला आणि ते बुडाले, असे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या सिद्धांतानुसार, हे जहाज मुद्दामहून बुडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये बँकर जेपी मॉर्गन याचा हात असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मॉर्गन याला त्याचे प्रतिस्पर्धी करोडपती संपवायचे होते. जेकब अॅस्टर, बेंजामिन गुगेनहेम आणि इसिडोर स्ट्रॉस हे त्याचे प्रतिस्पर्धी होते. टायटॅनिक जहाज जेव्हा जात होते तेव्हा त्यामध्ये हे तिघेही होते. त्यात तिघांचाही मृत्यू झाला.

टायटॅनिक कधीच बुडाले नव्हते

या जहाजाच्या कंपनीने टायटॅनिकसारखेच दिसणारे ऑलिम्पिक जहाज तयार केले होते. त्यात त्याची आदलाबदली झाली. फक्त ते टायटॅनिकसारखे दिसणारे जहाज होते. सिद्धांतानुसार कंपनीला ऑलिम्पिक जहाज नको होते आणि विम्याचे पैसेही हवे होते. त्यामुळे टायटॅनिकऐवजी ऑलिम्पिक बुडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टायटॅनिकच पाण्यात बुडाले असे पुरावे आज स्पष्टपणे उपलब्ध आहेत.

टायटॅनिक नेमके बुडाले कसे?

टायटॅनिक एका अपघातामुळे बुडाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जहाज एका बर्फाळ खडकावर आदळले होते. या धडकेनंतर जहाजाच्या आत पाणी शिरू लागले. टायटॅनिक जहाज समुद्रात सरळ उभे राहिले आणि नंतर त्याचे दोन तुकडे झाले. अपघाताच्या 73 वर्षांनंतर 1985 मध्ये कॅनडातील न्यूफाउंडलँडजवळील समुद्रात त्याचा शोध लागला.

Web Title: Know the reason of titanic ship accident in 1912 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2023 | 08:26 AM

Topics:  

  • Titanic Ship

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.