One Million Dollar Luxury Yacht Sank : पैसे आणि अशा दोन्ही बुडाल्या पाण्यात! 1 मिलियन डॉलर खर्च करून व्यक्तीने खरेदी केला लग्झरी जहाज, पण पाण्यात जाताच त्याच जे घडलं... पाहून…
Titanic letter : जगाच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी समुद्र अपघातांपैकी एक असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. २,२०० प्रवाशांपैकी ग्रेसी हे काही मोजक्या वाचलेल्यांपैकी एक होते.
15 एप्रिल रोजी अटलांटिक महासागराच्या बर्फाळ पाण्यात, टायटॅनिक बुडाले. जहाजावर पुरेशा संख्येने लाईफबोट्स नसल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाला होता. ही जगाच्या इतिहासातील अत्यंत दुर्देवी घटना मानली जाते.
जहाजांच्या तळाला का लावला जातो विषाचा थर? तर याचे कारण म्हणजे बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे अनेक सागरी जीव जहाजाच्या तळाशी चिकटून राहतात. त्यामुळे खालचा भाग जड होऊन खराब होऊ लागतो.
अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) बुडालेल्या टायटानिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचेही अवशेष, त्याच जहाजाच्या बाजूला पडलेले आहेत. या पाणबुडीत पर्यटनासाठी गेलेल्या 4 अब्जाधीशांचा यात मृत्यू झालाय.
टायटॅनिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी (Titan Submarine) समुद्रात बुडाली. यामध्ये 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी ओशिन गेट या कंपनीची असून, ती 22 फुटांची होती. या…
टायटॅनिक (Titanic Ship) जहाज दुर्घटना 1912 मध्ये घडली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत या अपघाताचे रहस्य अजूनही कोणालाच समजले नाही. त्यामुळे या रहस्यमयी गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी एक पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष…