Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून पडली, २१ जणांचा मृत्यू, 18 जण जखमी!

ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 लोक होते. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 04, 2023 | 01:10 PM
इटलीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून पडली, २१ जणांचा मृत्यू, 18 जण जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

युरोपीय देश इटलीमध्ये भीषण अपघात (Italy Bus Accident )  झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 21 जणांचा मृत्यू असून 18 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हेनिस शहराजवळ  मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये अनेक विदेशी प्रवासीही होते. मृतांमध्ये पाच युक्रेनियन आणि एक नागरिक आहे.

[read_also content=”वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/8-people-of-same-family-died-in-rod-accident-near-varanasi-nrps-465463.html”]

नेमकं काय घडलं?

स्काय इटालियाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 लोक होते. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

व्हेनिस सिटी हॉलने सांगितले की, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. सायंकाळी 7.45 च्या सुमारास झाला जवळ हा अपघात झाला. बस पॉवर लाईन्स पुलापासून सुमारे 15 मीटर खाली पडली आणि आग लागली.

इटलीच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni ) यांनी व्हेनिसच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.  सरकारची सहानुभूती “पीडित, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहे” असं त्यांनी म्हण्टलं आहे.

अलिकडच्या वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला. 2017 मध्ये, हंगेरियन विद्यार्थ्यांना कोना जाने येथे घेऊन जाणार्‍या बसला वेरोना या उत्तरेकडील शहराजवळ अपघात झाला. 16 जणांचा मृत्यू झाला. 2013 मध्ये दक्षिण इटलीमध्ये एका पुलावरून बस पडून 40 जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: More than 20 people dead after bus crash in italy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2023 | 01:09 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • Italy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.