Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या ग्लोबल साऊथ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी नायजेरियाला भेट दिली. यावेळी त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार "द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर" प्रदान करण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 18, 2024 | 11:49 AM
पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले...

पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

अबुजा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या ग्लोबल साऊथ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी नायजेरियाला भेट दिली. यावेळी त्यांच्या आगमनानंतर अबुजा येथे विमानतळावर नायजेरियाचे पंतप्रधान टिनबु तसेच भारतीय वंशाच्या समुदायाने भव्य स्वागत केले. यावेळी त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार “द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर” प्रदान करण्यात आला. आतंरराष्ट्रीय देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 17 वां पुरस्कार होता.

भारतासाठी हा मोठा गौरव

मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियाकडून पंतप्रधान मोदी हे हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे जगातील दुसरे सर्वात मोठे व्यक्तिमत्तव ठरले. यापूर्वी हा सन्मान फक्त ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारतासाठी हा मोठा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पंतप्रधान टिनबु यांचे आभार मानत 140 कोटी भारतीयांसाठी हा सन्मान असल्याचे मोदींनी म्हटले. याशिवाय भारत नायजेरियासोबत मिळून काम करेल आणि दोन्ही देशाचे संबंध अधिक दृछ करण्यासाठी प्रयत्न करेल असे त्यांनी आश्वासन दिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – इस्त्रायलची लेबनॉनवरील लष्करी कारवाईत वाढ; हल्ल्यात 11 जण ठार 48 जखमी

भारत-नायजेरिया संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश

रविवारी, तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी नायजेरियाच्या अबुजाला पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर नायजेरियाचे मंत्री न्यसोम इझेनवो वाईके यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले आणि अबुजा शहराच्या ‘चाव्या’ त्यांना प्रदान केल्या. या भेटीने भारत-नायजेरिया संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. भारतीय पंतप्रधानांची 17 वर्षानंतर नायजेरियाला ही पहिलीच भेट ठरली. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी मोदी यांचे स्वागत करत संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देश कटीबद्ध असल्याचे सांगितले.

Nigeria to honour Prime Minister Narendra Modi with its award- The Grand Commander of The Order of the Niger (GCON). Queen Elizabeth is the only foreign dignitary who has been awarded GCON in 1969. This will be the 17th such international award being conferred to PM Modi by a… pic.twitter.com/nOVKGyJr0a

— ANI (@ANI) November 17, 2024


नायजेरियातील भारतीय देशाच्या संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ 

नरेंद्र मोदींनीही नायजेरियातील 60,000 भारतीयांचा उल्लेख करत, त्यांना देशाच्या संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ म्हटले.  भारताकडून नायजेरियाला दिल्या जाणाऱ्या 20 टन मदत सामग्रीची घोषणा करताना, पंतप्रधान मोदींनी पूरग्रस्त नागरिकांसाठी सहकार्य व्यक्त केले. G-20 शिखर परिषदेत आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाल्याचे त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अधोरेखित केले.

नायजेरियामध्ये होणाऱ्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चांमध्ये संरक्षण, व्यापार आणि दहशतवादविरोधी सहकार्य यावर विशेष लक्ष देण्यात येईल. ऑक्टोबर 2007 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीत सुरू झालेल्या सामरिक भागीदारीला नवीन दिशा देण्याचा मोदींचा हा दौरा आहे. या भेटीमुळे भारत-नायजेरिया संबंध आणखी दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – इराणमध्ये सत्तापालटाची ट्रम्प यांची योजना? अमेरिकेचा ‘सीक्रेट प्लॅन’ उघडकीस, मध्यपूर्वेत खळबळ

Web Title: Nigeria awarded narendra modi with the great commander of the order of the nigeria nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 11:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.