इस्लामाबाद : पाकिस्तानची परराष्ट्र नीती संपूर्णपणे बीजिंगवर अवलंबून असलयाची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.
इम्रान खान यांनी रविवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा चीनसमोर मांडला(Pakistan again raised the issue of Kashmir with China; Imran Khan publicly admits that foreign policy depends on China).
या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या मुद्यांवर खोलात जाऊन आपले विचार व्यक्त केले. याशिवाय बैठकीमध्ये प्रांताची अवस्था तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टचे तोंडभरून कौतुक केले. पाकिस्तानच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासामध्ये सीपीईसीचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
पाकिस्तान आणि चीन एकमेकांसोबतच्या राजकीय संबंधांला पूरक वागत आहेत. इस्लामाबादने चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ तसेच साऊथ चायना सीचेही समर्थन करण्याची घोषणा केली आहे.
शेजाऱ्यांसोबतच्या कुटनीतीमध्ये चीनसाठी पाकिस्तान प्राथमिक स्थानावर आहे. इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटले. आपले सरकार चीनच्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या देशातील प्रकल्पांची सुरक्षा करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे इम्रान खान यांनी म्हटले तर चीन नेहमीच पाकिस्तानसोबत आपले जवळचे राजकीय संबंध टिकवण्यास महत्त्व देतो, असे ली यांनी सांगितले.
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]