Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ

खैबरमधील अनेक भागातील पोलीस चौक्या टीटीपीच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. लष्कराच्या अनेक चौक्यांवर रात्रीच्या वेळी दहशतवादी हजर असतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 03, 2023 | 11:00 AM
सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानवरच भयंकर आर्थिक संकट (Pakistan Financial Crisis) संपण्याची काही चिन्हं दिसत नाही आहे तर दुसरीकडे तहरीक-ए-तालिबानने (TTP) पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले आहे. पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Peshawar Terrorists’ Attack) ही संघटना शांत बसणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. या हल्यात 100 लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा शक्तिशाली प्रभाव असल्याच सिद्ध झालं आहे.

[read_also content=”सिंधु कराराचा वाद टोकाला! पाकिस्तानच्या सांगण्यावरून जागतिक बँकेकडून लवाद न्यायालयाची स्थापना, भारताचा विरोध https://www.navarashtra.com/india/establishment-of-arbitration-court-by-world-bank-at-the-behest-of-pakistan-opposed-by-india-366898.html”]

पेशावर मध्ये हल्ला

अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या आपल्या दहशतवाद्याच्या मृत्यूचा बदला म्हणून टीटीपीने हा हल्ला केला. खैबर पख्तूनख्वा प्रांतात टीटीपी खूप शक्तिशाली आहे. देशाचा हा भाग दहशतवादी तालिबानच्या ताब्यात आहे. देशाचे लष्करही या ठिकाणी हतबल होते.

कट्टर इस्लामी विचारसरणी असलेली टी.टी.पी

मशिदीवरील दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी टीटीपीच्या अतिरेक्यांनी पेशावरच्या बाहेरील पोलीस चौक्यांना लक्ष्य केले होते. हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते आणि त्यांच्याकडे नाइट व्हिजन चष्मा होता. या दहशतवाद्यांनी स्नायपरसह अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि पोलिस स्टेशनवर ग्रेनेड फेकले.

रझा खान या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या म्हणण्यानुसार, देशातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले जात आहे. अफगाण तालिबानपासून फुटून निघालेली टीटीपी ही संघटना तालिबानसारखीच कट्टरतावादी इस्लामिक विचारसरणी मानते. गेल्या 15 वर्षांपासून ते पाकिस्तानमध्ये रक्तरंजित बंडखोरी करत आहे. ही संघटना देशात इस्लामिक शरिया कायदा लागू करण्यासाठी लढा देत आहे.

युद्धबंदीची घोषणा 

2014 आणि 2017 मधील लष्करी कारवायांमुळे प्रचंड रक्तपात झाला आणि TTP कमकुवत झाला. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या संघटनेने पुन्हा ताकद एकवटली आहे. पाकिस्तानी लष्कराला जनरल असीम मुनीर यांच्या रूपाने नवा लष्करप्रमुख मिळताच टीटीपीने युद्धविराम संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला. या संघटनेने आपल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कर किंवा पोलिस दलावर हल्ला होऊ शकतो तेथे हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून खैबर पख्तूनख्वामधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. हा प्रांत अफगाणिस्तानला लागून आहे.

खैबर पख्तुनख्वामध्ये रात्री चेकपोस्टवर दहशतवादी 

टीटीपीने नोव्हेंबरपासून आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यात तालिबानने दहशतवादविरोधी युनिटलाच ताब्यात घेतले. २४ तास चाललेल्या या कारवाईत डझनहून अधिक लष्कर आणि पोलिस अधिकारी मारले गेले. खैबर पख्तुनख्वामध्ये तालिबानच्या खुराफती करण्याला अफगाणिस्तानच जबाबदार आहे. पर्वतांनी वेढलेला वझिरीस्तान अफगाणिस्तानच्या अगदी जवळ आहे. हे ठिकाण शस्त्रांनी सज्ज असलेल्या टीटीपी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आहे. खैबरमधील अनेक भागातील पोलीस चौक्या टीटीपीच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. लष्कराच्या अनेक चौक्यांवर रात्रीच्या वेळी दहशतवादी हजर असतात. स्थानिक नागरिकांनाच भीतीने जगावे लागत आहे असे नाही, तर आता लष्कर आणि पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.

Web Title: Pakistani military feel helpless in khyber pakhtunkhwa as there is ttp is so powerful nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 11:00 AM

Topics:  

  • pakistan
  • Pakistan Financial Crisis

संबंधित बातम्या

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश
1

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश

Atal Jayanti : सीमेपलीकडून अटलजींना सलाम! बलुच नेता मीर यार बलोच यांची भावूक पोस्ट VIRAL
2

Atal Jayanti : सीमेपलीकडून अटलजींना सलाम! बलुच नेता मीर यार बलोच यांची भावूक पोस्ट VIRAL

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
3

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

Pakistan International Airlines: कोण आहेत आरिफ हबीब? कंगाल पाकच्या सरकारी विमान कंपनीत ७५% खरेदी हिस्सा आणि गुजरातशी खास कनेक्शन
4

Pakistan International Airlines: कोण आहेत आरिफ हबीब? कंगाल पाकच्या सरकारी विमान कंपनीत ७५% खरेदी हिस्सा आणि गुजरातशी खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.