Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका

इस्रायल आणि लेबनॉनमधील अतिरेकी गट हिजबुल्ला यांच्यातील अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर शांततेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. कराराचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 07:24 AM
West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका

West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका या देशांकडून हल्ले झाल्याचे पाहिला मिळाले. असे असताना इस्त्रायल आणि लेबनॉनमध्येही मोठा संघर्ष दिसून आला. मात्र, आता या दोन्ही देशांत शांतता करार झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी शुक्रवारी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील प्राथमिक शांतता कराराची घोषणा केली.

इस्रायल आणि लेबनॉनमधील अतिरेकी गट हिजबुल्ला यांच्यातील अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर शांततेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. कराराचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, यावर अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येखिल लेटर आणि अमेरिकेतील लेबनॉनच्या राजदूत नादा हमादेह यांनी स्वाक्षरी केली.

Four Seas Initiative : इराणच्या सर्वात घातक शस्त्राचा गेम ओव्हर; काय आहे आखाती देशांचा 10 अब्ज डॉलर्सचा ‘फोर सीज’ प्लॅन?

लेबनॉनच्या राजदूत नादा हमादेह म्हणाल्या, “ही चौकट लेबनॉनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता ठेवण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. याचा उद्देश लढाई पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवणे हा आहे, जेणेकरून लोक आपापल्या घरी परत येऊ शकतील आणि देशात शांतता, सुरक्षा व समृद्धी प्रस्थापित करता येईल.”

अंतिम ध्येय दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे

इस्रायली राजदूत येखिल लेटर म्हणाले की, या कराराचे अंतिम ध्येय दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे आहे. ही खरी शांतता असेल, ज्यामध्ये दोन्ही देश सुरक्षित राहतील आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जाईल. या त्रिपक्षीय करारातून इराण आणि हिजबुल्लाह यांना वगळण्यात आले आहे आणि आता शांततेचा मार्ग पुढे सरकत आहे.

4000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

काही दिवसांनंतर, हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनमध्ये प्रवेश करून आपले नियंत्रण वाढवले. मार्चपासून लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमध्ये 4000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

37 इस्रायली सैनिक मारले गेले

लेबनॉन किंवा उत्तर इस्रायलमधील लढाईत ३७ इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंमधील लढाईत थोडी घट झाली होती, परंतु दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर तणाव पुन्हा वाढला.

Web Title: Peace agreement signed between israel and lebanon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Middle East War Impact
  • War News

संबंधित बातम्या

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा
1

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !
2

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !

Iran Security : इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप; इराणने दोन जणांना फाशी दिली , सुरक्षा यंत्रणांचा कठोर संदेश
3

Iran Security : इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप; इराणने दोन जणांना फाशी दिली , सुरक्षा यंत्रणांचा कठोर संदेश

US Iran War : इराणचा रणनीती बदल ,अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर प्री-एम्प्टिव स्ट्राईक !
4

US Iran War : इराणचा रणनीती बदल ,अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर प्री-एम्प्टिव स्ट्राईक !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.