Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धन्यवाद मित्रा…’, ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांचा PM मोदींना खास फोन; भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर चर्चा

PM Modi and Putin Call : रशियाचे राष्ट्राध्य व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावरुन भारत आणि रशियाचे संबंध, तसेच पुतिन आणि मोदींची मैत्री किती दृढ आहे हे दिसून येते.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 17, 2025 | 09:46 PM
India Russia Partnership: Putin to visit India in December

India Russia Partnership: Putin to visit India in December

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतनि यांनी खास फोनवरुन दिल्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • भारत रशियातील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या वचनाचा पुनरुच्चार
  • रशिया युक्रेन युद्धावर शांततेने चर्चा करण्याचा आणि भारताच्या पाठिंब्याचा उल्लेख
Vladimir Putin call PM Modi : मॉस्को/नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ७५ वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्यांना केवळ देशातूनच नव्हे, तर जगभरातून शुभेच्छा मिळाल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापासून ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून (Benjamin Netanyahu) अशा अनेक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा न देता खास फोनवरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन या संदर्भात माहिती दिली. यापोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, माझे मित्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin)  यांनी मला वाढदिवसानिमित्त फोन करुन शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही भारत आणि रशियातील संबंध विशेष आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच भारत रशिया युक्रेन संघर्षात शांतते समस्या सोडवण्यासाठी सदैव मदत करेल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

PM Modi @75: पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; ‘या’ महासत्ता अन् जागतिक नेत्यांमध्येही Modi Craze

Thank you, my friend, President Putin, for your phone call and warm wishes on my 75th birthday. We are committed to further strengthening our Special and Privileged Strategic Partnership. India is ready to make all possible contributions towards a peaceful resolution of the… — Narendra Modi (@narendramodi) September 17, 2025

भारत रशिया संबंध

तसेच रशियाच्या क्रेमलिनने देखील पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक संदेश अधिकृत जाहीर केला. यामध्ये पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेची प्रशंसा केली. तसेच त्यांनी भारत आणि रशियाचे धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला. दोन्ही देशात विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारताचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची भेट

गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची चीनमध्ये तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेते पुतिन यांच्या गाडीतून भेटीनंतर एकत्र चर्चेसाठी गेले, दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे गाडीत गुप्त चर्चा देखील झाला. या भेटीची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली होती. यामुळे दोन्ही नेत्यांना जागतिक स्तरावर किती महत्त्व दिले जात हे स्पष्ट झाले. जगभरातील नेत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भारताचे जागतिक राजकारणात आणि पंतप्रधान मोदींचे आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व अधोरेखित झाले आहे.

modi @75 : Thank You माझ्या मित्रा… ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; पंतप्रधानांनीही दिले ‘असे’ उत्तर

Web Title: Pm modi birthday putins special call to modi on his 75th birthday india russia relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • narendra modi
  • PM Modi Birthday
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
1

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे
2

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
3

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं
4

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.